जयंत पाटील लवकरच अजितदादांसोबत असतील – अमोल मिटकरी
मुंबई, वृत्तसंस्था राज्याच्या विशेष अधिवेशनामध्ये शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी बोलताना ‘दादा, आपल्या पक्षाचा एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय’ असं वक्तव्य केलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत असतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी … Read more