अब्दुल सत्तार ‘औरंगजेब’ अन् मी ‘शिवाजी’.. थेट अक्कलच काढली
अकोला वृत्तसंस्था भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्यात वाद सुरूच आहेत. महायुतीत सिल्लोड विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने युतीधर्म निभावला जाईल तशीच साथ माझी कन्नड, फुलंब्री आणि भोकरदन मतदारसंघात असेल. जर सिल्लोडमध्ये महायुती धर्म पाळला नाही तर, महायुती धर्माविरोधात फटाके फोडेल, असा थेट इशारा अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना … Read more