“मुलीचा बाप म्हणून..” दानवेंची लेक भर सभेत ढसाढसा रडली

कन्नड वृत्तसंस्था  माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची लेक संजना जाधव या छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून त्या निवडणूक लढत आहेत. त्या भरसभेत भावुक झाल्यात. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता, मात्र मागच्या काही वर्षांमध्ये त्यांच्यात अनेक वादविवाद होऊन अनेक अडचणी आल्या. हर्षवर्धन जाधव यांनी याबद्दल फेसबूक लाईव्हमधून अनेकदा बोलून … Read more

‘घर फोडून माझ्या विरोधात पत्नीला उभं केलं’, हर्षवर्धन जाधवांचा दानवेंवर आरोप

कन्नड वृत्तसंस्था    काही दिवसांपूर्वी संजना जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच मतदारसंघात माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील निवडणूक लढवत आहेत. तसेच कन्नडचे सध्याचे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत हे देखील निवडणुकीच्या रणांगणात आहेत. त्यामुळे कन्नडमध्ये तिरंगी … Read more