रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा बच्चू कडूंनी घेतला समाचार….म्हणाले

मुंबई | केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 15 दिवसांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, या आंदोलना आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.  त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांबद्दल … Read more