शिक्षकांना प्रचाराला पाठवले, अब्दुल सत्तारांवर निवडणूक आयोगाची कारवाई
सिल्लोड वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११९ शाळेच्या मुख्याध्यापकांना वारंवार सांगूनही त्यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन प्रणालीवर सादर केली नाही. निवडणूक आयोदाला गंडवणे हे अब्दुल सत्तार यांना महागात पडले आहेत. त्यामुळे माहिती सादर न करणाऱ्या तीन तालुक्यांतील ३६ शाळांच्या मुख्याध्यापकांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश माध्यमिक व प्राथमिकच्या … Read more