एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार
मुंबई वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय. मिळालेल्या माहतीनुसार एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. विधानसभेचा कार्यकाळ संपवल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्याशिवाय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. 2 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात … Read more