ब्रेकिंग.. भाजपचे निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार ?

मुंबई वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून महायुतीमधून महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांच्या सोबत भाजपचे तळ कोकणातील नेत्यांसह माजी खासदार निलेश राणे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. निलेश राणे हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ … Read more