---Advertisement---

Breaking : चंद्रकांत पाटलांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. भाजप – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची होणार युती?

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्र्कांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्ण्कुंज या निवास स्थानी जावुन भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तविले जात आहे. मुबंई महानगर पालीकेच्या आगामी निवडणुकीत युती होणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे.

या भेटी संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करुन माहीती दिली आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!