ध्यास विश्वसार्ह बातमीचा

BREKING! रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर; सर्वसामान्यांना दिलासा, व्याजदर ‘जैसे थे’!

दिल्ली : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना गुरुवारी नवीन पतधोरण जारी केले. पतधोरण समितीने पॉलिसी दरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाही. रेपो रेट ४ टक्क्यांवर, तर रिव्हर्स रेपोरेट ३.३५ टक्क्यांवर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत.

रिझर्व बँकेचे गव्हर्नर दास यांनी म्हटले आहे की, समितीने एकमताने पॉलिसीच्या दरांमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यांवरच राहणार आहे. तसेच २०२२-२३ मध्ये जीडीपी ग्रोथ रेट हा ७.८ टक्के राहील असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!