इराण-इस्रायल तणावाचा शिर्डीवर परिणाम; गॅस टंचाईमुळे साई संस्थानचा प्रसाद वितरणात मोठा बदल !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीचे पडसाद आता देशातील धार्मिक स्थळांवरही उमटू लागले आहेत. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीतही गॅस टंचाईचा फटका बसला असून साईबाबा संस्थानने प्रसाद वितरणात महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डीत दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. या … Read more