आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी!

सोलापूर : आषाढी वारीला यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू करण्यात येईल त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला … Read more

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये योगाचे धडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची उपस्थिती

अक्कलकोट,दि.२१ : सदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाला योग हा आवश्यकच आहे. आणि तो प्रत्येकाने दररोज केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून विवेकानंद प्रतिष्ठान व पतंजली योग समिती अक्कलकोट … Read more

अखेर ठरले ! आषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा प्रवास होणार लालपरीतून !

मुंबई, दि.19 : आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील 10 मानाच्या पालख्यांसाठी एसटीची ” लालपरी ” धावणार आहे, अशी माहिती परिवहन … Read more

देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी ; आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर

मुंबई, दि. १५ : यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात … Read more

आषाढी वारीकरीता संत मुक्ताबाई पालखीचे पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या दहा पालख्यांपैकी प्रथम निघणारी श्री संत मुक्ताबाई पालखीचा प्रस्थान सोहळा तापी तीरावरील श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे आज जेष्ठ शु. 4, सोमवार, 14 जुन, 2021 रोजी सकाळी 11 वा. जुने मुक्ताबाई मंदिर, कोथळी-मुक्ताईनगर येथे पार पडला. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा … Read more

महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा – नगराध्यक्षा साधना भोसले

सोलापूर : पालखी सोहळ्यासोबत येणारे महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूर मध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली आहे. यंदाही आषाढी वारी ही पायी होणार नसून मानाच्या दहा पालख्या एसटीबसद्वारे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकताच दिला होता. संतांच्या मानाच्या सातही पालखी सोहळे थांबत असलेले मठ … Read more

अक्कलकोट पत्रकार संघाचे कोवीड काळातील कार्य उल्लेखनीय,शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांचे प्रतिपादन

अक्कलकोट, दि.6 : श्रीक्षेत्र अक्कलकोट शहर व तालुक्याकरिता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व व्हेंटिलेटर करिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले आणि पत्रकार प्रविण देशमुखसह अक्कलकोट तालुका पत्रकार संघ, मुंबई मराठी पत्रकार परिषद शाखा अक्कलकोट यांनी पाठपुरावा केल्याने 5 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मिळाले आहेत, … Read more

अक्कलकोटमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवरायांना अभिवादन

अक्कलकोट, दि.६ : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी न्यास, महाराष्ट्र बहुजन शिवजन्मोत्सव युवक मंडळ व अमोलराजे भोसले मित्र परिवार यांच्यावतीने शिव छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान शिवराज्याभिषेक दिना निमित्त अन्नछत्र मंडळात असलेल्या छत्रपतींच्या सिंहासनारुढ मूर्ती व मेघडंभरीस आकर्षक फुलांनी सजविण्यात आलेले होते. छत्रपतींच्या मूर्तीचे … Read more

शिवस्वराज्य दिन विशेष ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंवरील जिल्हा ग्रंथालयात पुस्तके

सोलापूर : सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय, सिद्धेश्वर पेठ येथे असलेल्या शासकीय जिल्हा ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि महाराजांचे विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. 6 जून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे, राज्य शासनाने हा दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे नियोजन केले आहे…. त्यानिमित्त. जिल्हा ग्रंथालय हे बालके, महिला, … Read more

शिव स्वराज्य दिनानिमित्त विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि.5 जून: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सहा जून रोजी असतो. हा राज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाने शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांचे विविध विकासात्मक पैलू लोकांसमोर यावेत याकरीता उद्या 6 जून रोजी माहिती कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयेाजन करुन समाजमाध्यमाद्वारे प्रसारण करण्यात … Read more

Don`t copy text!