Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
ई-ऊसतोड कल्याण’ ॲपचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड येथे लोकार्पण
बीड : ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर जाण्यासाठी निघण्यापूर्वीच ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना ओळखपत्र देणे अपेक्षित होते मात्र मराठवाड्यात अतिवृष्टीने ओढवलेल्या परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा व्यग्र आहेत त्यामुळे…
सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के नुकसानभरपाई द्या
अक्कलकोट दि,४- सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के नुकसानभरपाई देण्याची मागणी सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने स्वामींनाथ हरवाळकर यांनी आज राज्य सरकारकडे केली.
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या…
तिल्हेहाळ येथील शेतकऱ्यांची केळी एक्पोर्टसाठी परदेशी मार्केटमध्ये
दक्षिण सोलापूर - तिल्हेहाळ येथील शावरप्पा पांढरे व युवराज रजपूत यांच्या जी-९ जातीच्या केळी एक्सपोर्टसाठी परदेशी मार्केटमध्ये जात आहे. पांढरे यांनी दोन एकर पाण्याची निचरा होणाऱ्या जमीनीमध्ये पाच बाय सहा आंतर ठेवून लिंबोळी पेंड व थिमेंट आदी,…
सांगवी बु जलाशयावरील मोरी त्वरित उघडण्याची गरज, पाटबंधारेचे दुर्लक्ष, तानवडे यांच्या शिष्टमंडळाकडून…
अक्कलकोट : सांगवी बु (ता. अक्कलकोट) हे गाव दरवर्षी पुराच्या विळख्यात सापडत आहे. बोरी नदीवर ब्रिटिशकालीन पुल आहे त्या पुलाला तीन मोरी आहेत. पण ते नादुरुस्त व बंद असल्याने गावकऱ्यांना पुर परस्थितीशी सामोरे जावे लागत आहे. या बाबीकडे…
सांगवी बु गावाला वारंवार बसतोय पुराचा तडाखा, पुनर्वसनासाठी लोकप्रतिनिधीकडे आर्तहाक
अक्कलकोट : दरवर्षी पुरामुळे सांगली बुद्रुक गावाला तडाखा बसत आहे नदीकाठची घरी आहेत ती पाण्याखाली जात आहेत त्यामुळे या गावाची पुनर्वसनाची मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. पण…
तब्बल अठरा तासानंतर बोरी उमरगेचा पूल खुला; मैंदर्गी, दुधनी, गाणगापूर वाहतूक सुरळीत
अक्कलकोट, दि.२९ : कुरनूर धरणातून बुधवारी सकाळी विसर्ग कमी झाल्याने तब्बल १८ तासानंतर बोरी उमरगेचा पूल खुला झाला आहे. त्यामुळे अक्कलकोट ते गाणगापूर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे.
दुधनी,मैंदर्गीकडे जाणारी वाहतूक सुरू झाली…
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित सुरू करा, अक्कलकोट तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निवेदन
अक्कलकोट, दि.२९ : अक्कलकोट तालुक्यात मागच्या चार दिवसात अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने आज…
कुरनूर धरणाचा विसर्ग वाढविल्याने बोरी नदीकाठी पूरसदृश्य स्थिती; सहा दरवाजे उघडले, ३ हजार क्यूसेकचा…
अक्कलकोट, दि.२८ : हस्त नक्षत्राच्या पावसाने तुळजापूर आणि अक्कलकोट तालुक्यात सध्या हाहाकार माजवला आहे. दि.२६ सप्टेंबर ते दि. २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये बोरी मध्यम प्रकल्प कुरनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होवून पूरस्थिती…
शेतकऱ्यांना नुकसानीची सरसकट नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री धनंजय मुंडे
अंबाजोगाई, दि. 28 : "मी धनंजय बोलतोय, तुम्ही व्यवस्थित, सुरक्षित आहात ना? किती जण व कुठे अडकलेले आहात? बोट मदतीला आली आहे का? काळजी करू नका;" असे बोलून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई…
कुरनूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग; बोरी उमरगेचा पूल पाण्याखाली, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
अक्कलकोट, दि.२४ : मागच्या दोन दिवसांपासून कुरनूर धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे बोरी आणि हरणा नदीवाटे मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. या पार्श्वभूमीवर कुरनूर धरण पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाले असून धरणातून शुक्रवारी सकाळी अठराशे…