Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
प्रेरणादायी
मयुर शेळकेने दाखवलं माणुसकीचा दर्शन, रेल्वेकडून मिळालेल्या रकमेतील अर्धी रक्कम अंध मातेला देणार
मुंबई : काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकात स्वत:च्या जीवाचा परवा न करता एका लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज मयुर शेळकेचं सर्वत्र कौतुक होत असताना, आता त्याने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्यातील माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा समोर आले…
कोरोनावर नियंत्रण मिळवण्याकरिता गिरिकर्णिका फाऊंडेशनच्यावतीने व्हर्च्युअल वॉर रुमची स्थापना; रुग्ण…
सोलापूर दि.१७: दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या, सर्वत्र रेमिडिवीर इंजेक्शनचा तुटवडा, दवाखान्यात अपुरा पडणार्या बेड तथा प्राणवायु ह्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होणारी तारांबळ काही अंशी कमी करण्यासाठी तथा प्रशासनावर…
आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई दि. २५: ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली या बैठकीस समितीचे…
जातीपातीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून समतेचे विचार आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई दि 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला पुढे नेतांना जातपात विरहीत आणि माणूस म्हणून सामाजिक समतेला मजबूत करणारा विचार ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.…
सोलापूर विद्यापीठात पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय! हिरवाईने नटलेल्या कॅम्पसमध्ये पक्षांचा चिवचिवाट
सोलापूर, दि.25- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने हा उपक्रम राबविला आहे.
सध्या…
९ वर्षांच्या देवांशची वाढदिवसाला ६५ कि.मी.ची सायकल सफर
सोलापूर - सोलापूरच्या देवांश विजय क्षीरसागर याने आपला नववा वाढदिवस आगळ्या वेगळ्या रितीने साजरा केला. या दिवशी त्याने सोलापूर परिसरातल्या ९ पर्यटन स्थळांना भेट देणारी ६५ किलो मीटर अंतराची सायकलसफर केली. त्याने हे ६५ कि. मी. चे अंतर सहा तासात…
मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सांगली बँकेचा आधार, कै.फकिरप्पा सुतार यांच्या वारसांना 3 लाख रुपयांचा…
अक्कलकोट:-आजपर्यंत सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने सभासदांचे संसार उभे करण्याचे कार्य केले असून सभासदांच्या छोट्या-मोठ्या अडीअडचणींना सहकार्य करून सभासदांची कामधेनू म्हणून ही बँक नावारूपास आली आहे.दुर्देवाने एखाद्या सभासद मयत…
मुख्य कार्यकारी अधिकारी दवाखान्यात असले तरी कामकाजावर पूर्ण लक्ष
सोलापूर,दि.९ : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांच्यावर सध्या सोलापुरात उपचार सुरु आहेत.मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. असे असले तरी त्यांनी…
मैंदर्गीत शावरी युथ फौंडेशन तर्फे महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा
गुरुशांत माशाळ
दुधनी, दि.९: अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील महेश शावरी युथ फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आला. यावेळी सर्व स्तरावरील सामाजिक योगदान देणाऱ्या व यशस्वी महिलांचा सत्कार उपस्थित…
सर्वांच्या सहकार्यामुळेच लोकमंगलची अन्नपूर्णा योजना यशस्वी : शहाजी पवार
सोलापूर (प्रतिनिधी) दि. ०८ मार्च : शहरातील भुकेलेल्या व्यक्तीला दोनवेळचे जेवण पुरवावे ही संकल्पना एका महिलेने आ. सुभाष देशमुख यांच्यासमोर मांडली. त्यांना ही कल्पना आवडल्यामुळे लगेच आ. देशमुख यांनी महिला दिनाच्या दिवशीच अन्नपूर्णा योजना सुरू…