Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापतीचे आरक्षण जाहीर
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीची लगबग सर्वत्र सुरु झाली असून आता सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापतीचे आरक्षण आज शुक्रवारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देशमुख यांच्या प्रमुख…
मोठी बातमी ; सोलापुरात शरद पवारांना मोठा धक्का : दिग्ग्ज नेता सोडणार पक्ष !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात अनेक मोठे बदल होत असताना आता सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी राजकीयीय घडामोड समोर येत आहे. खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शब्द देऊनही पक्षात सन्मानाची वागणूक (जिल्हाध्यक्षपद) मिळत नसल्याचे पाहून…
जयंत पाटलांनी सोडले मौन : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम होणारच !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर निर्माण झालेल्या…
मोठी बातमी : अजित पवारांच्या आमदारांच्या गाडीवर अज्ञातांची दगडफेक !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर असताना मिरज तालुक्यातील चाबुकस्वार वाडी जवळ ही घटना घडली.
गुरुवारी सायंकाळी आमदार नायकवडी मिरज पूर्व भागातील जानराववाडी येथे जात असताना…
गुंडगिरीला राजकारणात जागा नाही ; अजित पवारांनी अखेर सोडले मौन !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. कोथरूडमधील अलीकडील गोळीबारानंतर घायवळ गँगचा म्होरक्या नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीच्या कारवायांमुळे पुणेच नव्हे तर…
लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी : ‘या’ दिवशी येणार योजनेचे पैसे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याच्या लाभाचे वितरण उद्यापासून (शुक्रवार) सुरू करण्यात…
अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची !
पुणे : वृत्तसंस्था
पुणे येथील चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आज मोठा उद्रेक पाहायला मिळाला. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली चाकणमधील ग्रामस्थ आणि एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर…
‘त्यामुळेच’ हे सरकार घाबरतेय ; आ. रोहित पवारांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने हिवाळी अधिवेशन 10 दिवसांचे न घेता 3 आठवडे घेतले पाहिजे. यामध्ये लोकांचे काय म्हणणे आहे, अडचणी ऐकाव्यात हे आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना आणि कोरोना काळात नेहमी सांगत…
मंत्री योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ; अनिल परबांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला. याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी ठाकरे गटाचे…
लाडक्या बहिणींची दिवाळी होणार जल्लोषात !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी वित्त विभागानं ४१० कोटी रूपयांच्या निधीची…