ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

धक्कादायक : मध्यरात्री समृद्धी महामार्गावर घडले काय ; अनेक वाहनांचे फुटले टायर !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्गावरील निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावंगी ते जांभळा इंटरचेंजदरम्यान रस्त्यावरील सूक्ष्म तडे दुरुस्तीसाठी शेकडो धारदार नोजल ठोकून मेघा इंजिनिअरिंग…

ठाकरें बंधूंची भेट होताच राज ठाकरेंनी घेतला महत्वाचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. १०) राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या…

प्रेम संबंधातून फसवणूक : माजी उपसरपंचाने आयुष्य संपविले : पूजा पोलिसांच्या ताब्यात !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना आता बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (34) यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कला केंद्रातील एका नर्तिकेच्या…

तर मंत्री भुजबळ यांना पुन्हा तुरुंगात टाका ; जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारसाठी मंत्री छगन भुजबळ हे डोकेदुखी ठरत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी केली. छगन भुजबळ महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सरकारनेच त्यांना तुरुंगाबाहेर काढले होते.…

उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ‘शिवतीर्था’वर दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु असतांना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी आज दि. १० मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी…

मोठी बातमी : भारताने नेपाळ सीमेवरील सुरक्षा वाढवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसांपासून नेपाळमध्ये हिंसक आंदोलन होत आहेत. देशातील तरूण पिढी भ्रष्टाचार आणि परिवारवादाविरूद्ध रस्त्यावर उतरली आहे. दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.…

सावधान : संशोधनातून डायबिटीजचा नवा प्रकार आला उघडकीस

मुंबई : वृत्तसंस्था चेन्नईतील मद्रास डायबिटीज रिसर्च फाऊंडेशन म्हणजेच एमडीआरएफ आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांनी नुकत्याच केलेल्या संयुक्त संशोधनात डायबिटीजचा एक नवा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत टाईप 1, टाईप 2 किंवा…

‘पीएम किसान‌’ योजनेत केंद्र सरकारचा नवा नियम लागू !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम-किसान योजनेत केंद्र सरकारने नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार पती-पत्नी अशा दोघांच्या नावे शेतजमीन असेल, तर या योजनेचा लाभ…

राज्यातील शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गोरगरीब जनतेला स्वस्त दरात पोटभर जेवण देणारी शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निर्माण झालेल्या निधीच्या टंचाईचा फटका शिवभोजन थाळीला बसला असून, गेल्या सहा…

भारताचे नवे उपराष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन ; वाचा राजकीय प्रवासासह, संपत्ती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ.सी.पी.राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार असलेल्या राधाकृष्णन यांना ४५२…
Don`t copy text!