ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

तोपर्यंत ‘लाडकी बहिण’ योजना बंद होणार नाही, ; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान !

हिंगणघाट : वृत्तसंस्था राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असून यात सत्ताधारी व विरोधक आपले व्हिजन मांडत असताना दिसून येत आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता लाडकी बहिण योजनेवर मोठे भाष्य केले आहे. “देवाभाऊ…

राज्यात भाजपची बनवाबनवी उघडी पडली : विजय वडेट्टीवार !

नागपूर : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न देता निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायम अनिश्चित राहिला आहे. त्यामुळे न्यायालयाचा आजचा आदेश हा ओबीसी…

मोठी बातमी : महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल ; नवे मुख्य सचिव राजेश अग्रवाल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता महाराष्ट्राच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल होत असून वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याच्या नव्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली जात आहे. राज्य शासनाच्या…

राज्यातील सत्ताधारी महायुतीत 2 डिसेंबरनंतर फूट पडणार का? मंत्र्यांचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या “आपल्याला कोणत्याही स्थितीत 2 डिसेंबरपर्यंत…

अजित पवार पुत्राच्या अडचणी वाढणार : अंजली दमानिया दिल्ली दौऱ्यावर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आता मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये…

ओबीसी आरक्षण वादावर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची भूमिका; नगर परिषद निवडणुका वेळेतच !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र ओबीसी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यासंदर्भातील वादग्रस्त प्रकरण तीन…

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय :  बोगस जन्म-मृत्यू दाखले होणार रद्द!

मुंबई : वृत्तसंस्था  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील बोगस जन्म-मृत्यू दाखल्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. आधारवर दिलेले दाखले रद्द करण्याचे, संशयास्पद नोंदी तपासण्याचे आणि संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश…

राज्यात तब्बल ‘इतक्या’ लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र !

मुंबई : वृत्तसंस्था ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार…

‘कुर्डूवाडी पॅटर्न’: शिंदे शिवसेना–राष्ट्रवादी (शरद पवार) एकत्र; भविष्यातील मोठ्या बदलांची चाहूल !

सोलापूर : वृत्तसंस्था कुर्डूवाडी येथील नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे दोन्ही पक्ष एकत्र लढत असून, या एकीमुळे भविष्यातील मोठ्या राजकीय बदलांची सुरूवात…

…दोन वेळा मी मृत्यूच्या सावलीतून बाहेर आलो ; आ.मुंडेंचा विरोधकांवर हल्लाबोल !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री व आ. धनंजय मुंडे हे अनेक अडचणीत आले होते. आता निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले असून आता ते विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करीत आहे. परळीतील विकासकामांवर आणि…
Don`t copy text!