ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

प्रेरणादायी : तीन वेळा दहावीत नापास… आणि आता एमपीएससीत राज्यात 15 वा क्रमांक !

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या दोन दिवसापूर्वीच एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाच्या परीक्षेत अनेकांचा चांगला निकाल आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर एक तरुण चांगलाच चर्चेत आला आहे. दहावीत तीन…

गुन्हा दाखल मात्र पार्थ पवारचे नाव वगळले ; विरोधी नेते अंबादास दानवे !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन दिवसापासून अजित पवारांचे पुत्र मोठ्या चर्चेत आले असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातील जमीन व्यवहारात ६ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविल्या प्रकरणात…

पार्थ पवार प्रकरण : अनियमितता आढळली, तर दोषींवर कडक कारवाई ; मुख्यमंत्र्यांचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून…

आमदार कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांचे विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने भाजपा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार करण्यात…

शिवसेना युवासेनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रथमेश म्हेत्रे यांची निवड

अक्कलकोट  : तालुका प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेना पक्षाच्या युवासेना सोलापूर जिल्हाध्यक्षपदी…

अजित पवारांच्या मुलावर जमीन खरेदी प्रकरणात वाद : ‘गोरगरिबांची जमीन हडप केली का?’ अंधारेंचा सवाल !

पुणे : प्रतिनिधी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी नियम वाकवून आणि अल्प किमतीत ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत…

मुख्यमंत्री लाडक्या उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार? दामानियांचा सवाल !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले आहे. पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमीडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात जमीन खरेदी केली आहे. हा व्यवहार वादात सापडला…

जरांगे पाटलांच्या हत्येची अडीच कोटींची सुपारी ; दोन अटकेत !

जालना : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा अडीच कोटी रुपयांचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिलेल्या…

सोन्या-चांदीच्या भावात सलग चौथ्या दिवशी घसरण !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. आज (6 नोव्हेंबर) राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,21,620 प्रति 10 ग्रॅम इतका झाला असून, 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,11,490 प्रति 10 ग्रॅम इतका…

अंधारेंच्या आंदोलनाला यश : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण पोलिस ठाण्याच्या बाहेर जाऊन ठिय्या आंदोलन केले होते. तसेच…
Don`t copy text!