ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू !

शिरूर : वृत्तसंस्था शिरूर तालुक्यातील न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती दरम्यान शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोघांसह त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून…

झिरवाळांच्या कार्यालयातील लाचकांडावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी

मुंबई :  वृत्तसंस्था  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार ठिणगी उडाली आहे. या प्रकरणामागे भाजपचा हात असू शकतो, असा संशय काँग्रेस नेत्या…

महापालिका दालनात टिपू सुलतानचा फोटो; शिवसेनेचा ठिय्या आंदोलन

मालेगाव : वृत्तसंस्था  नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांनी महापालिका मुख्यालयातील आपल्या दालनात टिपू सुलतान  यांचा फोटो लावल्याने शहरात तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत आयुक्त रवींद्र जाधव यांच्या…

लोणावळ्यातील टायगर पॉइंटवरून आयटी अभियंत्याची उडी; पत्नीला पाठवला शेवटचा मेसेज

पुणे : वृत्तसंस्था  पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अभियंत्याने लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवरून उडी मारून आयुष्य संपवलं आहे. मानसिक त्रासातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. या घटनेनंतर पोलिसांनी…

‘लव्ह यू दादा’ म्हणत अमोल मिटकरींचे भावनिक पत्र; व्हॅलेंटाईन डेपूर्वी आठवणींना उजाळा !

पुणे : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला पंधरा दिवस उलटले असले, तरी त्यांच्या जाण्याची पोकळी कार्यकर्त्यांच्या मनातून अद्याप भरून निघालेली नाही. अनेकांना अजूनही ते आपल्या सभोवतालीच असल्याचा भास होतो.…

शीतल तेजवानींचा स्फोटक दावा; पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार?

मुंबई  : वृत्तसंस्था मुंढवा येथील 1800 कोटी रुपयांच्या महार वतन जमिनीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी नवे वळण आले असून या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी यांनी स्फोटक दावा केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली…

राज्यातील ८ गावांना भूकंपाचे जोरदार धक्के !

पुणे : वृत्तसंस्था मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आज दुपारी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुखेड तालुक्यातील 7 ते 8 गावांमध्ये सुमारे दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी जमिनीतून गूढ आवाज आला आणि जमीन…

‘दोन्ही गटांचे विलीनीकरण 100 टक्के व्हावे’ – हिरामण खोसकर

मुंबई : वृत्तसंस्था अजित पवारांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या दिवशीच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 ते 35 आमदार विलीनीकरणाच्या बाजूने असल्याचा दावा आमदार हिरामण खोसकर यांनी केला आहे.…

‘माझी लिंक सापडली तर तात्काळ राजीनामा’ : नरहरी झिरवाळ यांची स्पष्ट भूमिका

मुंबई : वृत्तसंस्था मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित लाचप्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट…

…तर ते सिद्ध होईल; अजित पवारांच्या अपघातावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया !

मुंबई : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत अजित पवारांच्या अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “हा घातपात असेल तर तो सिद्ध होईल आणि सिद्ध झाल्यास…
Don`t copy text!