तुम्ही शिंदे साहेबांच्या नादी लागा, माझ्या नादी लागू नका – श्रीकांत शिंदे यांची जोरदार टीका !
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे आणि खुल्या आव्हानाद्वारे ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवण्यास सांगितले आहे. “तुम्ही शिंदे साहेबांच्या नादी लागा, पण माझ्या नादी लागू नका,” असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री … Read more