‘ट्रम्प मोदींना आपल्या तालावर नाचवत आहेत’; प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्याबाबत अत्यंत जहरी टीका केली आहे. “डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना माकड बनवून ठेवले असून ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत,” असा आरोप आंबेडकर यांनी केला. केंद्रातील रालोआ सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारावरून विरोधकांकडून टीका होत असताना आंबेडकर … Read more