Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यातील महिला परिचरांना दिलासा; मानधनात दुप्पट वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा घटक असलेल्या अंशकालीन महिला परिचरांना मोठा दिलासा देणारा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली असून १ एप्रिल २०२६…
गुढीपाडव्याचा जल्लोष राज्यभर; शोभायात्रा, ढोल-ताशा आणि भगव्या रंगात महाराष्ट्र रंगला !
मुंबई : वृत्तसंस्था
मराठी नववर्षाचा पहिला दिवस असलेला गुढीपाडवा सण आज राज्यभर मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबई, ठाणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून ढोल-ताशांच्या गजरात…
दैवी शक्तीच्या नावाखाली अत्याचार? ‘अंकशास्त्रज्ञ’ खरात अटकेत; ५८ व्हिडिओंमुळे खळबळ
नाशिक : वृत्तसंस्था
नाशिक शहरात तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावरणारा कॅप्टन अशोक खरात याला गंभीर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राचा आधार घेत…
मुलींच्या शिक्षणाला बळ; शासनाच्या योजना अधिक प्रभावी – मंत्री दादाजी भुसे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुलींची शाळेतील उपस्थिती वाढविणे आणि ड्रॉपआऊटचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली. मुलींच्या…
सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला; अध्यक्षपदी वैद्य तर उपाध्यक्ष पवार!
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गटातून विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे दीपक वैद्य यांची, तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून निवडून आलेले…
बलात्कार आणि भोंदूगिरी प्रकरणात धक्कादायक आरोप; अंधारेचा चाकणकरांना सवाल
नाशिक : वृत्तसंस्था
नाशिकमध्ये ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी खरातच्या ताब्यातून एक पेनड्राइव्ह जप्त केला असून, त्यात ५८…
मोठी बातमी : “एकनाथ शिंदे दिल्लीत: ठाकरे गटाचे खासदार ‘शिवशक्ती’त खेचण्याचा रण!”
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत दिसून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या भेटीमागे उबाठा गटाचे खासदार आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू…
दोन लहान चिमुकल्यांनी अक्कलकोटकरांना केले चकित; भगवद्गीतेचे ७०० श्लोक तोंडपाठ !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या भगवद्गीतेचे अठरा अध्याय आणि तब्बल सातशे श्लोक तोंडपाठ सादर करून बार्शी येथील दोन चिमुकल्या बहिण-भावंडांनी अक्कलकोटकरांना अक्षरशः आश्चर्यचकित केले. स्वप्निल व सान्वी पाठक या…
संतापजनक : सहावीच्या शाळकरी मुलीवर धक्कादायक ॲसिड हल्ला !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या इयत्ता सहावीतील एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात युवकाने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळ…
अजित पवारांच्या विमान अपघाताचा संशय घेऊन रोहित पवारांचा विधिमंडळात धक्कादायक इशारा!
मुंबई : वृत्तसंस्था
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात चर्चा व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप या मुद्यावर विधानसभेत चर्चा करण्यास…