ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

शेगावात भक्तीचा महासागर; गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त ७५०हून अधिक दिंड्यांची हजेरी !

शेगाव :  वृत्तसंस्था  संत श्री गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगाव नगरीत भक्तीचा अक्षरशः महासागर लोटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भजनी दिंड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, आतापर्यंत ७५० हून अधिक…

मोहोळमध्ये ईव्हीएमवरून मध्यरात्री गदारोळ; हॉटेलमध्ये राखीव मशीन्स आढळल्याचा दावा !

सोलापूर : वृत्तसंस्था  जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील हॉटेल स्वराज्य येथे मध्यरात्रीच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही व्यक्ती ईव्हीएम मशीन घेऊन हॉटेल परिसरात जात असल्याचे लक्षात येताच…

१५ दिवसांत सोनं २३ हजारांनी, चांदी १.३८ लाखांनी घसरली

जळगाव :  वृत्तसंस्था शहरातील सुवर्ण बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीच्या मालिकेला अखेर ब्रेक लागला असून, गेल्या आठवड्यापासून सोने व चांदीचे दर विक्रमी पातळीच्या खालीच आहेत. गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत सोने २३ हजार…

अजित पवार विमान अपघात: सीआयडीने केली खासगी सचिवांची चौकशी सुरु !

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान अपघात प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपासाला गती दिली आहे. या तपासात महत्त्वाचा भाग म्हणून त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अजित…

व्हॅलेंटाइन वीक: भावना व्यक्त करण्याची संधी आणि आठवड्याचे प्रत्येक दिवसाचे अर्थ

फेब्रुवारी महिना सुरू होताच अनेक जण व्हॅलेंटाइन वीकच्या तयारीला लागतात. कारण हा आठवडा आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्याची सुंदर संधी देतो. व्हॅलेंटाइन वीक म्हणजे फक्त गिफ्ट्स देणं-घेणं नाही, तर आपल्या मनातल्या भावना…

चेहरा फक्त स्वच्छ नाही, पोषकही : कोरियन स्किन केअरची ताकद

कोरियन स्किन केअर आता केवळ कोरियातच नाही तर जगभरात एक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. कोरियन मुलींच्या निर्दोष, चमकदार आणि निरोगी त्वचेमुळे लोक त्यांचा स्किन रुटीन पाळण्यास प्रोत्साहित होत आहेत. कोरियन स्किन केअर ही फक्त चेहरा स्वच्छ करण्याची…

…तर कोश्यारींच्या पुरस्काराला विरोध करा; मंत्री शिवेंद्रराजेंना काँग्रेसचे थेट आव्हान !

मुंबई | प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असून, काँग्रेसने त्यांना थेट आव्हान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अपमान करणारे माजी…

निवडणुकीच्या तोंडावर कथित ऑडिओ व्हायरल; पैशांवर मतदार प्रभावाचा आरोप

धाराशिव : वृत्तसंस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाचा उल्लेख होत असल्याचा दावा केला…

मतदान करून हात धुताच ‘अविट शाई’ गायब; माळशिरस तालुक्यात धक्कादायक प्रकार

सोलापूर : वृत्तसंस्था  माळीनगर परिसरात लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी वापरली जाणारी ‘अविट शाई’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. माळशिरस तालुक्यातील सवतगव्हाण येथील मतदान केंद्रावर मतदान करून आल्यानंतर काही…

अजित पवारांनंतर बारामतीची पहिलीच निवडणूक; जिल्हा परिषद–पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात !

पुणे : वृत्तसंस्था  बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यभरात एकाच वेळी मतदान सुरू असले, तरी अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती…
Don`t copy text!