चेहरा फक्त स्वच्छ नाही, पोषकही : कोरियन स्किन केअरची ताकद

कोरियन स्किन केअर आता केवळ कोरियातच नाही तर जगभरात एक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. कोरियन मुलींच्या निर्दोष, चमकदार आणि निरोगी त्वचेमुळे लोक त्यांचा स्किन रुटीन पाळण्यास प्रोत्साहित होत आहेत. कोरियन स्किन केअर ही फक्त चेहरा स्वच्छ करण्याची प्रक्रिया नाही, तर त्वचेला संपूर्ण पोषण देणारी, हळुवार आणि सुसंगत जीवनशैली आहे. मुख्यत्वे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन … Read more

…तर कोश्यारींच्या पुरस्काराला विरोध करा; मंत्री शिवेंद्रराजेंना काँग्रेसचे थेट आव्हान !

मुंबई | प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असून, काँग्रेसने त्यांना थेट आव्हान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अपमान करणारे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला विरोध करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. एका प्रचारसभेत बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते की, “गरज नसताना कुणी माझ्या … Read more

निवडणुकीच्या तोंडावर कथित ऑडिओ व्हायरल; पैशांवर मतदार प्रभावाचा आरोप

धाराशिव : वृत्तसंस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाचा उल्लेख होत असल्याचा दावा केला जात असून, मतदानाच्या दिवशी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर करण्याबाबत चर्चा ऐकू येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. व्हायरल होत असलेल्या … Read more

मतदान करून हात धुताच ‘अविट शाई’ गायब; माळशिरस तालुक्यात धक्कादायक प्रकार

सोलापूर : वृत्तसंस्था  माळीनगर परिसरात लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी वापरली जाणारी ‘अविट शाई’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. माळशिरस तालुक्यातील सवतगव्हाण येथील मतदान केंद्रावर मतदान करून आल्यानंतर काही वेळातच एका मतदाराच्या बोटावरील शाई पुसली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे निवडणूक प्रशासनाकडून वापरण्यात येणाऱ्या शाईच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या जिल्हा … Read more

अजित पवारांनंतर बारामतीची पहिलीच निवडणूक; जिल्हा परिषद–पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात !

पुणे : वृत्तसंस्था  बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यभरात एकाच वेळी मतदान सुरू असले, तरी अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरी जात असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांचा प्रतिसाद, मतदानाची टक्केवारी आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती याकडे राजकीय … Read more

राज्यात ग्रामीण सत्तेची लढाई; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांत ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून … Read more

लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीची मुदत वाढवली !

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील अनेक पात्र महिलांना हप्ता न मिळाल्याने निर्माण झालेल्या असंतोषानंतर अखेर शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने ई-केवायसी दुरुस्तीचे पोर्टल पुन्हा सुरू केले असून लाभार्थी महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन दुरुस्ती करता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने हजारो महिलांचे … Read more

इस्लामाबादमध्ये नमाजदरम्यान मशिदीत आत्मघाती हल्ला; ३१ ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे शुक्रवारच्या नमाजदरम्यान शिया मशिदीत झालेल्या भीषण आत्मघाती स्फोटात किमान 31 जणांचा मृत्यू झाला असून 169 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने ही माहिती दिली आहे. स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले … Read more

राज्यातील ८ महापालिकांमध्ये भाजपचा झेंडा; नागपूर–संभाजीनगरसह 6 शहरांत महापौर भाजपचे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील 8 प्रमुख महापालिकांमध्ये आज महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये नागपूर व छत्रपती संभाजीनगरसह 6 महापालिकांत सत्ताधारी भाजपने महापौरपदावर आपला दावा मजबूत केला आहे. एका महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी ठरला असून, उर्वरित एका ठिकाणी महापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि … Read more

‘संभाजीनगरचा डॉन’ म्हणत तरुण फरार; कोयता विद्यार्थ्याच्या दप्तरात टाकल्याचा प्रकार सीसीटीव्हीत !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था शहरातील मुकुंदवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक व गंभीर घटना उघडकीस आली आहे. भररस्त्यात एका तरुणाने खिशातून कोयता काढून त्याची धार तपासली आणि कोणतीही भीती न बाळगता तो कोयता थेट एका शाळकरी विद्यार्थ्याच्या दप्तरात टाकल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटना सीसीटीव्हीत चित्रीत होत असल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणाने “मी संभाजीनगरचा … Read more