सोन्या-चांदीत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; गुंतवणूकदार हादरले
मुंबई : वृत्तसंस्था सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून, शुक्रवारी सकाळी व्यवहार सुरू होताच कमोडिटी बाजारात खळबळ उडाली. Multi Commodity Exchange of India (MCX) वर चांदीच्या दरात तब्बल 15 हजार रुपये प्रति किलोची घसरण नोंदवण्यात आली. चांदीचा भाव घसरून 2 लाख 29 हजार 872 रुपयांवर पोहोचला असून, सुमारे 6 … Read more