Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
कोटा कमी, आवक घटण्याची शक्यता; साखरेच्या दरांना आधार
पुणे : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी २२ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा जाहीर केला असून, मागणीच्या तुलनेत कोटा अपुरा ठरल्याने साखरेच्या दरांत वाढ झाली आहे. साखर कारखान्यांवरील निविदा दर प्रतिक्विंटल १०० रुपयांनी…
‘मराठमोळ्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटीलच हवा, पटेल नको’ : राज ठाकरे
मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अवघ्या चौथ्याच दिवशी सुनेत्रा…
‘दोन्ही राष्ट्रवादी आधीच एकत्र येणार होत्या, पण…’ : जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
मुंबई :वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस…
महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास : सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी…
‘रेवडी’ राजकारणामुळे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर’ – विजय वडेट्टीवार
मुंबई : प्रतिनिधी
“निवडणूक जिंकण्यासाठी रेवड्या वाटल्या जात असून त्यामुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे,” असा गंभीर आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याची…
सोने-चांदीच्या दरांना मोठा झटका; एका दिवसात लाखोंची घसरण
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांना अचानक मोठा धक्का बसला आहे. अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल एक लाख रुपयांची घसरण झाली असून, सोन्याच्या दरातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे.…
अजित पवारांची इच्छा पूर्ण व्हावी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात – शरद पवार
मुंबई : प्रतिनिधी
सुनेत्रा पवार यांच्याबाबत घेण्यात आलेला निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा अंतर्गत निर्णय असून, त्यावर कोणतेही भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे प्रमुख खासदार शरद…
महिलांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्राचे ऐतिहासिक पाऊल; देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू !
मुंबई : वृत्तसंस्था
महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये व शहरी भागांमध्ये देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले असून, असा…
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचा योगी सरकारवर हल्लाबोल
वाराणसी : वृत्तसंस्था
वाराणसीचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आणि उत्तरप्रदेश सरकार यांच्यातील वाद अधिक तीव्र होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ…
सत्तावाटपाचा ‘सव्वा-सव्वा वर्ष’ फॉर्म्युला; शिंदे गटाचा महापौर, भाजपचा उपमहापौर
ठाणे : वृत्तसंस्था
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक महापालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे…