सोने-चांदीच्या दरांना मोठा झटका; एका दिवसात लाखोंची घसरण
मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांना अचानक मोठा धक्का बसला आहे. अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल एक लाख रुपयांची घसरण झाली असून, सोन्याच्या दरातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. प्रती १० तोळे सोन्याच्या दरात एका झटक्यात ३३ हजार रुपयांहून अधिक घट झाली आहे. ही घसरण केवळ वायदे … Read more