Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
मोठी बातमी : देशात टेलीग्राम ॲपवर बंदी ?
मुंबई : वृत्तसंस्था
टेलिग्राम ॲप वापरणाऱ्या युर्जसना मोठा फटका बसणार आहे. भारतात या ॲपवर बंदी घातली जाणार असल्याचे समोर येत आहे. टेलिग्राम ॲप हे भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे आहेत. स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी या ॲपचा वापर करतात…
विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले : लाठीमार, अश्रुधुरांच्या नळकांड्या, वॉटरगनचा वापर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज कोलकातातील विद्यार्थ्यानी या प्रकरणी पश्चिम बंगालच्या सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार झडप झाल्याने मोठ्या प्रमाणावर लाठीमार, अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि…
शिक्षण मंत्र्यांचा महत्वाचा निर्णय : प्रत्येक शाळेला केला नवा नियम
मुंबई : वृत्तसंस्था
बदलापूरमधील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुली, महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सांगितले की, शाळांमध्ये…
राजाभाऊ सरवदे यांचा वाढदिवस : नागणसुर कन्नड शाळेतील मुलांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप
अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी
रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या ६७ व्या वाढदिवसा निमित्त नागणसुर,तडवळ,दुधनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणच्या कार्यक्रमासाठी तेथील शाखा पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.…
तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन : दखल घेईना सरकार ?
पुणे : वृत्तसंस्था
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यातील आंदोलन मागील तीन दिवसांपासून सुरू आहे. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांनी मंगळवार रात्रीपासून पुण्यातील नवी पेठेतील शास्त्री रोडवर आंदोलन सुरू केले. कृषी…
सरकारला आली जाग : प्रत्येक शाळेत नेमली जाणार समिती
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. सरकारने याप्रकरणी शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी राज्यभरातील शाळांमध्ये कॉर्पोरेट कार्यालयांच्या…
सांगवी बु ग्रामपंचायत आदर्श पुरस्काराने सन्मानित
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट ग्रामपंचायतचा पुरस्कार अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीला मिळाला आहे. याचे वितरण आमदार समाधान आवताडे व अन्य मान्यवरांच्या…
तब्बल दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा
छ. संभाजीनगर : वृत्तसंस्था
पैठण तालुक्यातील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 181 हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आलीय. बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर…
विद्यार्थ्यांच्या अनधिकृत वाहतुकीबद्दल शिक्षण विभागाने मागवली माहिती
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनधिकृत वाहतुकी संदर्भात शिक्षण विभाग आणि पोलीस विभाग यांच्याकडून कारवाईची हालचाली सुरू असून शुक्रवारी शिक्षण विभागाने सर्व केंद्रप्रमुखांना या संदर्भात माहिती…
म्हेत्रे प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अक्कलकोट : प्रतिनिधी
भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशाला प्रशाला व श्री. गुरुशांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय दुधनी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी…