ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

शिक्षकांची ३० हजार पदे लवकरच भरणार ; शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक मध्यमार्ग काढू…

सिंधुदुर्गनगरी दि. १६ :- शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वेंगुर्ला येथे…

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याला उत्साहात प्रारंभ

अक्कलकोट दि,१४ : मराठी भाषेला सतत अमर ठेवण्यासाठी आणि मराठी भाषेचे सौंदर्य,महत्व सांगण्यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केल्याची माहिती आयोजक स्वामीनाथ हरवाळकर यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी प्राचार्या गौरी दातार ह्या होत्या.सोलापूर…

सकारात्मक दृष्टिकोनातूनच यश प्राप्ती : बावडे ; आहेरवाडीत दहावी – बारावी विद्यार्थ्यांचा निरोप…

दक्षिण सोलापूर, दि.१३ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील श्री मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य…

एन.एम.एम.एस. परीक्षेत अनंत चैतन्य माध्यमिक प्रशालेचे यश

कुरनूर : आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांकरिता घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा NMMS (नॅशनल मिन्स कम मेरीट स्कॉलरशिप इयत्ता आठवीं)च्या परीक्षेसाठी बसलेल्या एकुण सात विद्यार्थ्यांपैंकी महर्षि विवेकानंद…

तारामाता शिशु व प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे; आमदार विजयकुमार देशमुख यांची…

अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट येथील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था संचलित श्री तारामाता शिशु विकास मंदिर व प्राथमिक शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव…

अक्कलकोट खेडगी महाविद्यालयात अर्थसंकल्पावर कार्यशाळा उत्साहात

अक्कलकोट, दि.११ : सी.बी.खेडगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व दयानंद कला शास्त्र महाविद्यालय,सोलापूर अर्थशास्त्र विभाग सामंजस्य करार अंतर्गत एक दिवशी केंद्रीय अंदाजपत्रक २०२३-२४ या विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत…

पुणे येथे १३ फेब्रुवारीला शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा, सोलापूर जिल्ह्यातून हजारो कर्मचारी…

अक्कलकोट ता.८ : राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय मागण्या संदर्भात १३ फेब्रुवारी रोजी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असून सोलापूर जिल्ह्यातील…

चुंगी येथील जि. प. शाळेतील चिमुकल्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

कुरनूर दि.७ जिल्हा परिषद मराठी शाळा चुंगी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात पार पडले. चिमुकल्यांच्या या कलेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सारिका चव्हाण यांनी केले…

विद्यानिकेतन परीक्षेत आश्रम शाळा रुद्देवाडीचे घवघवीत यश

दुधनी दि. ०७ : अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथील गीतांजली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री लक्ष्मीबाई करवीर प्राथमिक आश्रम शाळा येथील इयत्ता पाचवी चे विद्यार्थिनी कु. साक्षी शिवशरण पाटील या विद्यार्थिनीने वि. ज. भ ज. विद्यानिकेतन…

राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत – क्रीडा मंत्री…

मुंबई, दि. १ : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत एकता, शिस्त व राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत होत असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या नवी…
Don`t copy text!