Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉलतिकीट मिळणार
मार्च-एप्रिलमध्ये होणाऱया बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना (9 फेब्रुवारी) आजपासून ऑनलाइन हॉलतिकीट देण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर आज दुपारी एक वाजल्या पासून कॉलेज लॉगइनमध्ये डाऊनलोड…
सोमवारपासून शाळा होणार सुरू; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत निर्णय
सोलापूर,दि.4 : जिल्ह्यातील कोरोनाचे रूग्ण कमी होऊ लागले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दरसुद्धा कमी होत आहे. शाळा सुरू करण्याबाबत पालकांनी आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सोमवारपासून (दि.7…
इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळा संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत
सोलापूर,दि.3: धनगर समाजाचे विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडू नयेत, उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी या समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये शिक्षण…
BREAKING..! दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईन पध्दतीनेच!
पुणे : राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होणार आहे. राज्य मंडळ ऑफलाइन परिक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेकरिता लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होणार आहे. बुधवारी राज्य…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची हरित भरारी! केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयांतर्गत…
सोलापूर- केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय शिक्षण परिषदेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास 'सोलापूर जिल्हा ग्रीन चॅम्पियन' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परिषदेचे चेअरमन डॉ. डब्ल्यू . जी.…
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार – शालेय शिक्षण…
मुंबई - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दि. ०१ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई…
सेवापुस्तक वेतनपडताळणी मधील अडसर दूर करण्याची शिक्षक समितीची मागणी ;३ फेब्रुवारी बैठकीत होणार निर्णय
सोलापूर: सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन प्रस्ताव सादर करण्यापूर्वी वेतननिश्चितीची वेतन पडताळणी करणे अनिवार्य आहे.निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन प्रस्ताव वेळेत व तातडीने मंजूर होण्यासाठी वेतन पडताळणीसाठी होणारा विलंब दूर…
बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घ्या; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आज हजारो विद्यार्थी जमा झाले आणि त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषबाजी सुरू केली. काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनात 34 पॉईंटची झाली वाढ! ‘बी…
सोलापूर, दि.31- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दुसऱ्या नॅक मूल्यांकनात 34 पॉईंटची वाढ होऊन 'बी प्लस प्लस'चा (B++) ग्रेड प्राप्त झाला आहे. पुनर्मूल्यांकनानुसार विद्यापीठास सीजीपीए 2.96 गुण प्राप्त झाले असून अल्पकालावधीत…
पुण्यातील शाळा “या” तारखेपासुन सुरु होणार, मुलांना शाळेत पाठवायचे का नाही याबाबतचा निर्णय पालकांचा…
पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रवारीपासून सुरु होणार आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तरी, पालकांनी मुलांना शाळेत पाठवयचा का नाही, तो निर्णय घ्यायची…