Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
राज्यसभेचा खेळ सुरु: आठवले ठरले, उर्वरित जागांवर दिल्लीत जोरदार तणाव
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी मतदान 16 मार्च रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे सहा दिवस उरल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या कोट्यातील चार जागांसाठी उमेदवार ठरवण्याच्या पार्श्वभूमीवर…
अजितदादांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद !
मुंबई : वृत्तसंस्था
अजितदादा पवार विमान अपघात प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज रोहित पवार यांचा FIR दाखल करून घेतला नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात वाद उफाळून आला आहे. रोहित पवार, अमोट मिटकरी, अजित दादां आणि शरद पवार यांच्या काही…
मराठा आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन, जरांगे पाटलांचा सरकारला उपोषण इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सरकारने विलंब केल्याने नाराजी व्यक्त करत, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जून महिन्यात पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. जर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले…
देशाची राजधानी हादरली : पतीकडून पत्नी व तीन चिमुकल्यांची निर्घृण हत्या !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाची राजधानी दिल्ली येथे बुधवारी सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील चंदन पार्क परिसरात एका तरुणाने धारदार चाकूने पत्नी आणि तीन लहान मुलींची निर्घृण हत्या केली. या…
‘मनपा विकासासाठी की नमाजासाठी?’ ; मदरसे बंद करण्याची मंत्री राणेंची मागणी
मालेगाव : वृत्तसंस्था
राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव महापालिकेत नमाज पठणाच्या मुद्द्यावरून तीव्र टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी काही पक्ष “जय भीम-जय मीम” म्हणतात; मात्र निवडणुकीनंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विसरतात, असा आरोप…
भाजप-काँग्रेस संघर्ष तीव्र; तुषार दामगुडे- हनुमंत पवार वाद मारहाणीपर्यंत पोहोचला
मुंबई : वृत्तसंस्था
भाजपचे पदाधिकारी तुषार दामगुडे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यात सोमवारी झालेल्या वादाचा पडसाद मंगळवारी राजकीय वर्तुळात जाणवला. सोमवारी दोघेही एका मराठी वृत्तवाहिनीवर राजकीय चर्चासत्रात सहभागी झाले होते. परत…
रोहित पवार सुरू करणार ‘जनता दरबार’; अजित पवारांचा लोकसंपर्काचा वारसा कायम
मुंबई : वृत्तसंस्था
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची शैली जपण्याचा निर्णय आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे. विधानसभेत भावनिक क्षण अनुभवलेल्या रोहित पवार आता दर मंगळवारी ‘जनता दरबार’ आयोजित करून जनसामान्यांच्या समस्या जाणून…
बारामतीत पोटनिवडणुकीची रणधुमाळी; सुनेत्रा पवार मैदानात, राष्ट्रवादीत मोठ्या राजकीय हालचाली
बारामती : वृत्तसंस्था
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…
मराठा आरक्षणावर सरकारची मोठी कबुली : सहा महिन्यांनंतरही कुणबी प्रमाणपत्र वाटपास प्रशासकीय दिरंगाई !
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही प्रशासकीय…
विरोधकांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारेवर: आदित्य ठाकरे सरकारला ठोकल्या मुद्द्यांवर प्रश्न !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंगळवारी वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकप्रस्ताव मांडल्यानंतर अनेक नेते भावनिक झाले, मात्र नंतर…