ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

हृदयस्पंदन हार्ट केअरमुळे रुग्णांवर चांगले उपचार होतील

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पूर्वी हृदय रोगावरील इलेक्ट्रो फिजिओलॉजी संबंधी जे आजार होते त्याच्या उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते.आता निदान तर होईलच पण उपचार सुद्धा डॉ.बसवराज सुतार यांच्या नव्या हृदयस्पंदन हार्ट केअरमध्ये…

अयोध्येत सूर्य किरणांनी रामलल्लाचा टिळा : रामभक्तांचा मोठा उत्साह !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात आज रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून देशभरातील राम मंदिरांमध्ये रामभक्तांचा सागर लोटला आहे. ठिकाठिकाणी राम नवमीचे विविध कार्यक्रम होत आहे. परंतु अयोध्येत राम मंदिरात देशभरातील भाविक आले आहेत.…

सोलापुरात खळबळ : दूषित पाण्याने घेतला दोन मुलींचा जीव !

सोलापूर : वृत्तसंस्था दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचा प्रकार सोलापूरमध्ये उघडकीस आला आहे. दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलींचे नातेवाईक आणि स्थानिक करत आहेत .सोलापुरातील…

सोलापूर आकाशवाणीच्या ३९ व्या वर्धापनदिनी रक्तदान आणि संगीत मैफिल

सोलापूर : प्रतिनिधी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राच्या ३९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी नऊ ते एक या वेळेत केले होते. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता रमा कुलकर्णी आणि वैष्णवी चव्हाण, सृष्टी म्हेत्रे, मनस्वी…

मृत्यूनंतरही आपले सेवा कार्य चालू ठेवणारे सर्जेराव जाधव एकमेव

अक्कलकोट :  तालुका प्रतिनिधी जिवंतपणी तर अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना आणि मान्यवर आहेत परंतु आपल्या मृत्यूच्या पश्चात देखील आपण हाती घेतलेले सेवा कार्य हे अखंडपणे चालू राहावे ही भावना ठेवणारे ऍड. सर्जेराव जाधव हे एकमेव…

सोलापुरात रविवारी ‘हृदयस्पंदन’ या नव्या क्लिनिकचे उद्घाटन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.बसवराज सुतार यांच्या 'हृदयस्पंदन' या नव्या क्लिनिकचे उद्घाटन रविवारी  सकाळी १० वाजता फौजदार चावडी समोरील श्री जय भवानी मेडिकल शेजारी पार्क चौक सोलापूर येथे खासदार प्रणिती…

उद्या आकाशवाणी सोलापूर केंद्राचा ३९वा वर्धापन दिन

सोलापूर : प्रतिनिधी  आकाशवाणी सोलापूर केंद्राचा ३९ वा वर्धापन दिन उद्या (शुक्रवारी) साजरा होत आहे. त्या निमित्ताने सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत आकाशवाणीच्या मुख्य इमारतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या…

मोठी बातमी : सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूर : प्रतिनिधी देशातील काही ठिकाणी मागील महिन्यापासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतांना सोलापूर जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने माहिती दिली आहे की, सोलापुरात 3 एप्रिल रोजी सकाळी…

बुलाढाण्याचा बब्या ठरला हन्नुर केसरीचा मानकरी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी उपसरपंच सागर कल्याणशेट्टी मित्र परिवाराच्यावतीने आयोजित हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीत खंडेश्वरी प्रसन्न ईश्वर आटोळे यांचा बाळ्या ( बारामती) व फौजी ग्रुप (बुलढाण) यांच्या बब्याने प्रथम क्रमांक पटकावित हन्नूर…

महाआरोग्य शिबिरात २५१५ रुग्णांची तपासणी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान शिबीरात २ हजार ५१५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.तसेच आयोजित रक्तदान शिबिरात ३२१ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान…
Don`t copy text!
Join WhatsApp Group