Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
कल्याणराव इंगळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ; स्वामी समर्थ फेम अक्षय…
अक्कलकोट, दि.१५ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन कै.कल्याणराव उर्फ बाळासाहेब यांच्या ७ व्या पुण्यस्मरणानिमित्त येत्या १८ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे…
रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
दुधनी दि. १५ : येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था संचलित रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला. बालगोपाळांनी देशभक्तीपर, कोळी गीत व मराठी लावणी नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.…
श्री दत्त मंदिर वर्धापन दिन ; कुरनूर येथे नाथ षष्ठी व लक्ष्मण शक्ती सोहळा मोठ्या भक्तिभावात
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे श्री दत्त मंदिर वर्धापन दिनानिमित्त नाथ षष्ठी व लक्ष्मण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त गुलालाचा कार्यक्रम व विविध भजनी मंडळाने सादर केलेले भजन हे…
यशवंत पंचायत राज अभियानात अक्कलकोट पुणे विभागात प्रथम ; कर्मचाऱ्यांनी केला गटविकास अधिकाऱ्यांचा…
अक्कलकोट : शासनाच्या यशवंत पंचायत राज अभियान २०२२-२३ मध्ये पुणे विभागात अक्कलकोट पंचायत समितीने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.यानिमित्ताने कर्मचारी वर्गाने मोठा आनंदोत्सव साजरा केला. यात गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचे…
चेन्नई सुरत ग्रीन फिल्ड हायवे;पालकमंत्र्यांकडून बैठक नसल्याने शेतकरी संघर्ष समिती पुन्हा आक्रमक ;…
अक्कलकोट, दि.१४ : चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड बाबतीत पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊन दहा दिवस उलटले तरी बैठक लागली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसात बैठक न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष…
भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी टिकवून ठेवणे गरजेचे ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे
अक्कलकोट : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारी साठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडुन लढवून भाजपला रोखायचे असेल तर आपपल्यात मतभेद न करता सर्वांनी…
शितल म्हेत्रे याचं कार्य बघता तालुक्यात काँग्रेसला पुन्हा उभारी मिळेल ; काँग्रेस महिला प्रदेश…
कुरनूर : अक्कलकोट महिला काँग्रेसचे अध्यक्ष युवा नेत्या शितल म्हेत्रे यांचा तालुक्यात काम बघता अतिशय कौतुकास्पद आहे. कारण अल्पकालावधीत राजकारणात एन्ट्री केल्यानंतर त्यांनी सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी धडपड असेल किंवा…
वन उपज तपासणी नाक्याचे लोकार्पण होवून तीन महिने लोटले तरी कार्यान्वित नाही, चर्चाना उधाण
अक्कलकोट, दि.13 : तालुक्यातील कर्जाळ येथे कुठलाही गाजावाजा न करता सोलापूर वन विभागाने वन उपज तपासणी नाकाचे लोकार्पण सोहळा होवून 3 महिने होत आली, अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेले नाही. दरम्यान दि.24 जानेवारी 2023 रोजी मुख्य वनसंरक्षक पुणे…
कारखाना निवडणुकीनंतर आता बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी, राजकीय हालचालींना वेग
मारुती बावडे
अक्कलकोट : येथील श्री स्वामी समर्थ कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता तालुक्यात दुधनी व अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात आणि ही रणधुमाळी सुरू होऊ शकते अशा…
स्व.ब्रह्मनंद मोरे प्रतिष्ठानकडून तारामाता शाळेला ५१ हजारांचे अर्थसहाय्य
अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील स्व.ब्रम्हानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानकडून अक्कलकोट येथील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था संचलित
श्री तारामाता प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य घेण्यासाठी ५१ हजार…