Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथून पंधरा वर्षाचा मुलगा बेपत्ता
अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथून हणमंत बसवराज हडपद हा १५ वर्षाचा मुलगा घरातून निघून गेला आहे. रेड टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट त्याच्या अंगावर आहे.
हा मुलगा घरातून न सांगता निघून गेला आहे.कोणाला दिसल्यास संपर्क करा. त्यांना…
संस्कार प्री स्कूलच्या लिटल चॅम्प टॅलेंट हंट स्पर्धेला प्रतिसाद ; ९२ विद्यार्थ्यांनी घडविला…
अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट येथील संस्कार प्री स्कूलच्यावतीने लिटल चॅम्प टॅलेंट हंट स्पर्धेचे आयोजन लोकापुरे मल्टीपर्पज हॉल अक्कलकोट येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.लहान मुलांना स्टेज डेरिंग मिळावे तसेच सुप्त…
शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रती क्विंटल १ हजार रूपये अनुदान द्यावे ; राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने…
अक्कलकोट दि . ०४ :राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुका कार्यकारिणीच्यावतीने कांद्याला अनुदान द्यावे किंवा हमीभाव द्यावा या मागणीसाठी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांना निवेदन…
खासदार निधीतून वाचनालयांना पुस्तक संच भेट ; खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा उपक्रम
अक्कलकोट,दि.४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खासदार डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी खासदार स्थानिक विकास निधीतून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरातील सर्व शासकीय ग्रंथालयांना ऋषी बकीमचंद्र चटर्जी, राष्ट्रवाद ३६० अंशातून,…
अक्कलकोटमध्ये गुरांचा बाजार भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी ; सोमवारपासून भरणार बाजार
अक्कलकोट, दि.४ : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार अक्कलकोट बाजार समितीच्या आवारात गुरांचा जनावर बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे, याचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक शामराव दडस व सचिव मडीवाळप्पा…
अक्कलकोट येथे शेतकऱ्यांसाठी हरभरा खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरु
अक्कलकोट, दि.४ : द मार्केटिंग फेडरेशन लि. सोलापूर व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी किणी अंतर्गत अक्कलकोट येथे हरभरा शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
सध्या हरभऱ्यांचा शासकीय हमी भाव ५ हजार ३३५…
दुधनी येथे होलसेल किराणा दुकानाला भीषण आग ; आगीत लाखोंचे नुकसान
दुधनी दि. ०४ : दुधनी येथील भाजीपाला मार्केटमध्ये श्री बसव किराणा नावे होलसेल किराणा दोन मजली दुकान आहे. या दुकानाला रात्री दोन ते अडीच दरम्यान भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. मोठ्या…
सुरत – चेन्नई या महामार्गाच्या आंदोलनाला रिपाईचा पाठिंबा ; मोबदला वाढीसाठी मुख्यमंत्री व…
अक्कलकोट,दि.३ : सुरत - चेन्नई महामार्गाकरीता बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग किंवा पुर्वीप्रमाणे चारपट मोबदला मिळावे, यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी शुक्रवारी मंञालय येथे जाऊन…
अक्कलकोट येथे लायन्स मल्टिपल कौन्सिलची राज्यस्तरीय बैठक उत्साहात
अक्कलकोट, दि.३ : लायन्स मल्टिपल कौन्सिलची दोन दिवसीय राज्यस्तरीय बैठक अक्कलकोट येथील डी ग्रीन व्हीलेज रिसॉर्ट येथे पार पडली. या बैठकीत चार प्रांत मिळून केलेली कामे यावर चर्चा करण्यात आली. कामाचे मूल्य मापन करण्याबरोबरच भविष्यातील विविध…
कसबा पोटनिवडणुकीतील यशानंतर अक्कलकोटमध्ये महाविकास आघाडीचा जल्लोष
अक्कलकोट : पुणे कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्याबद्दल अक्कलकोट शहरात विजयी जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाके फोडून आणि लाडू भरून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना मित्र पक्षाच्यावतीने अक्कलकोट बस स्टँड समोर आनंदोत्सव साजरा…