ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

सीएनजी पंप नसल्याने अक्कलकोटला भाविकांची मोठी गैरसोय ; तीर्थक्षेत्र असून काय उपयोग ; भाविकांचा सवाल…

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोटच्या चोहोबाजूने रिंग रोड बायपास होत असले तरी सीएनजी विना भाविकांची मोठी फरपट होत आहे. हजारो वाहने दर्शनासाठी अक्कलकोटच्या दिशेने येत असले तरी त्यांना सीएनजीची सुविधा मिळत नसल्याने वाहनधारकातून संतापाची लाट…

जीवनाच्या संघर्षात स्वामी भक्तीने समाधान लाभले – ज्ञानदा कदम

अक्कलकोट : आज पर्यंत जीवनात आई-वडिलांकडून सर्व सुख समाधान लाभले आहे. असे असले तरी अँकरिंग क्षेत्रात करिअर बनविताना बरेच आव्हानात्मक संघर्षांना सामोरे जावे लागल्याने अनेक वेळा मानसिक संघर्षाची तयारी ठेवावी लागली. अशा प्रसंगात मला स्वामी…

अक्कलकोट येथे नविन औद्योगिक वसाहत निर्माण करणार ; उद्योग मंत्री उदय सामंत यांची ग्वाही

अक्कलकोट दि. ११. उद्योग मंत्री उदय सामंत हे शनिवारी सोलापूर येथे शासकीय भेटीवर असताना अक्कलकोट शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख यानी नवीन एमआयडीसीची मागणी केली. अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असुन अनेक नविन रस्त्यांचे कामे झाली आहेत. उद्योगधंदे…

एन.एम.एम.एस. परीक्षेत अनंत चैतन्य माध्यमिक प्रशालेचे यश

कुरनूर : आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांकरिता घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा NMMS (नॅशनल मिन्स कम मेरीट स्कॉलरशिप इयत्ता आठवीं)च्या परीक्षेसाठी बसलेल्या एकुण सात विद्यार्थ्यांपैंकी महर्षि विवेकानंद…

मैंदर्गी येथे शिवण क्लास कार्यशाळा संपन्न ; परिसरातील ३० महिलांना दिले प्रशिक्षण

कुरनूर : अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना म्हणाव तसा रोजगार उपलब्ध होत नाही. शेती हा गावाकडील लोकांचा प्रमुख उद्योग आहे. शेती व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून महिलांना स्वावलंबी व स्वतःच्या पायावर उभा राहता यावे. या उद्देशानेच…

दुधनी शहरात थकीत कर वसुलीसाठी नगरपालिकेची धडक मोहीम ; मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दिली…

अक्कलकोट, दि.११ : मार्च एन्डच्या पार्श्वभूमीवर दुधनी शहरातील सर्व मालमत्ताधारक, भोगवटदार तसेच भाडेकरू यांच्याकडे ९३ लाख रुपयाची थकबाकी असून असून या थकीत कराची वसुली मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी अतिश वाळुंज…

अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान

अक्कलकोट, दि.11 : सोलापूर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ व लोकमंगल कॉलेज वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळ्यात समाजगौरव पुरस्कार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांना जाहीर करण्यात आला…

तारामाता शिशु व प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे; आमदार विजयकुमार देशमुख यांची…

अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट येथील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था संचलित श्री तारामाता शिशु विकास मंदिर व प्राथमिक शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव…

अक्कलकोट खेडगी महाविद्यालयात अर्थसंकल्पावर कार्यशाळा उत्साहात

अक्कलकोट, दि.११ : सी.बी.खेडगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व दयानंद कला शास्त्र महाविद्यालय,सोलापूर अर्थशास्त्र विभाग सामंजस्य करार अंतर्गत एक दिवशी केंद्रीय अंदाजपत्रक २०२३-२४ या विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत…

अक्कलकोट येथे राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेला प्रारंभ ; सोलापूर, जळगाव, अमरावती, लातूर,…

अक्कलकोट, दि.८ : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुला - मुलींच्या २८ व्या ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या…
Don`t copy text!