ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

देशाच्या उज्वल भविष्यासाठी महिलांनी पुढे यावे;युवा नेत्या शितल म्हेत्रे यांचे प्रतिपादन

कुरनूर, दि.२७ :स्त्रियांना कमी लेखण्याची परंपरा काही नवीन नाही.यापूर्वी महिलांना चूल आणि मुल या दोन गोष्टी पुरतेच मर्यादित ठेवले होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला कमी नसून पुरुषांच्या…

खासदार निधीतील विकास कामाचे चपळगाव येथे उद्या उद्घाटन,सरपंच उमेश पाटील यांची माहिती

अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रमातून सात लाख रुपयांच्या रस्ते कामाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती…

प्रजासत्ताक दिनी तारामता प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधले…

अक्कलकोट, दि.२६ : प्रजासत्ताक दिनानिमित्त अक्कलकोट येथील श्री तारामाता प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.ध्वजारोहण कार्यक्रम फत्तेसिंह…

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान ; समाजात मुलगी जन्माला आल्यास तिचा सन्मान करा – शितल म्हेत्रे 

कुरनूर:  अलीकडच्या काळामध्ये मुलींचं प्रमाण हे कमी होत चाललेला आहे. खेडेगावात आजही मुली शिक्षणापासून वंचित राहताना दिसतात योग्य ते शिक्षण त्यांना मिळत नाही ग्रामीण भागात आजही चूल आणि मूल या दोन गोष्टी पुरतेच मुलींचे आयुष्य मर्यादित राहिलेला…

अक्कलकोटमध्ये अमोलराजे भोसले मित्र मंडळाकडून ‘जागर छत्रपतींचा, उत्सव स्वराज्याचा’ उपक्रम

अक्कलकोट, दि.24 : ‘जागर छत्रपतींचा-उत्सव स्वराज्याचा’ या संकल्पनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या अमोलराजे भोसले मित्र मंडळाकडून दि.19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने तालुक्यातील 117 ग्रामपंचायती, अक्कलकोट,…

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हॅलो मेडिकल संस्थेला प्रदान

अक्कलकोट, दि.२४ : राज्य सरकारचायं दाचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार अणदूर येथील हॅलो मेडिकल फाऊंडेशन संस्थेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई येथे पार पडला. राज्य सरकारच्या…

भाजपचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय तानवडे यांचे निधन ; उद्या होणारे पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रद्द

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांचे कनिष्ठ बंधू दत्तात्रय शरणप्पा तानवडे यांचे मंगळवारी सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून पुणे व…

श्रीमंत मालोजीराजे भोसलेंच्या वाढदिवसा निमित्त वटवृक्ष मंदिरात सन्मान ; श्रीमंत मालोजीराजेंनी घेतले…

अक्कलकोट : अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले राजासाहेबांनी आपल्या २९ व्या वाढदिवसानिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे…

पर्यावरण संवर्धनासाठी नवदाम्पत्याचा पुढाकार ; साखरपुडा कार्यक्रमात पाहुण्यांना साखरेसोबत…

मुरूम : वाढत्या शहरीकरणाच्या माध्यमातून शहरा बरोबरच ग्रामीण भागातही सिमेंटचे जंगल उभे राहत आहे. लोकसंख्या वाढल्याने रस्ते आणखी मोठे करण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या झाडांवर कुर्हाड चालवली जात आहे. परिणामी शेतीपूरक जमिनीबरोबरच झाडांची संख्या…
Don`t copy text!