Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
जिजाऊ जयंती निमित्त कुरनूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
सचिन पवार
कुरनूर,दि.८ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त कुरनूर मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब चौधरी यांनी दिली आहे. दि.८ रोजी सर्व पदाधिकारी व…
उजनीचे पाणी आलेले नसताना इतर गावांच्या योजना कुरनूर धरणावरून कशाला ? सरपंच व्यंकट मोरे यांचा…
अक्कलकोट, दि.६ : उजनीचे पाणी कुरनूर धरणात आणण्याची योजना प्रलंबित असताना इतर गावांच्या योजना कुरनूर धरणावरून कशासाठी ? असा सवाल सरपंच व्यंकट मोरे यांनी उपस्थित केला आहे.याबाबत
उद्या (शनिवारी) होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या…
रुद्देवाडीच्या उपसरपंचपदी यशवंत शेरी यांची बिनविरोध निवड
अक्कलकोट, दि.५: तालुक्यातील रुद्देवाडी ग्रामपंचायतीकरिता गुरुवारी उपसरपंच पदाकरिता सरपंच तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भुताळसिध्देश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनलकडून यशवंत यल्लप्पा शेरी यांची एकमेव…
सलगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काशिनाथ कुंभार,निवडीनंतर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या…
अक्कलकोट, दि.५ : अतिशय चुरशीच्या ठरलेल्या सलगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उपसरपंचपदी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे कट्टर समर्थक काशिनाथ कुंभार यांची निवड झाली.गुरुवारी पार पडलेल्या या निवडणुकीत त्यांना १३ पैकी ८ मते…
कुरनूर धरण कालवा सल्लागार समितीची शनिवारी अक्कलकोटमध्ये बैठक;धरणातून पाणी सोडण्याचे होणार नियोजन !
अक्कलकोट, दि.५ : कुरनूर धरणावरील कालवा सल्लागार समितीची बैठक (शनिवार) दि.७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मैंदर्गी रोडवरील बोरी पाटबंधारे शाखेच्या कार्यालयात होणार आहे.
या बैठकीत उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येणार…
बस वेळेवर सोडले नाही तर रिपाइंच्यावतीने तीव्र आंदोलन
अक्कलकोट: अक्कलकोट तालुक्यातील खेडे गावाला जाणाऱ्या बसेस वेळेवर सोडावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील…
लायन्स क्लब दुधनी इंटरनॅशनलकडून गरजू व्यक्तींना चादरी वाटप
दुधनी दि.०३ : जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळा दुधनी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्यसाधून दुधनी लायन्स क्लब इंटरनॅशनलकडून दुधनी येथे गरीब गरजू लोकाना चादरीचे वाटप करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे…
ग्रामपंचायतीचे सर्व दाखले आता मिळवा आपल्या मोबाईलवर !
अक्कलकोट, दि.२ : ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक दाखल्यासाठी ग्रामपंचायतला व शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या विविध प्रकारचे दाखले, परवाने आणि प्रमाणपत्र देण्यासाठी महा इ…
अजित पवार यांच्या वक्तव्याचा अक्कलकोट भाजपच्यावतीने निषेध
अक्कलकोट, दि.३ : नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज हे…
कुरनूर येथील किर्तनसोहळा ! परमार्थ करण्याने माणूस संस्कारी होतो; ह.भ.प औसेकर महाराजांचे प्रतिपादन
अक्कलकोट, दि.१ : परमार्थ करण्याने माणूस संस्कारी होतो. आचरण करण्याने माणूस शुद्ध होतो तर दास बनण्याने त्यास सद्गुरु कृपा प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे स्व.प्रकाश…