Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
Good news ! अक्कलकोट समर्थनगर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर ; कुरनूर धरणातून मिळणार…
अक्कलकोट, दि.१ : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या समर्थनगर अक्कलकोट ग्रामीणच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अखेर सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून येत्या वर्षभरात या योजनेचे काम पूर्ण होऊन शहराच्या हद्दवाढ…
सीमावाद, अतिवृष्टी, स्वामी समर्थ कारखान्याला मिळालेली नवसंजीवनी ठरली लक्षवेधी
मारुती बावडे
अक्कलकोट : वर्षाच्या शेवटी गाजलेला महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद, बेकायदा मांगुर प्रकल्प, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान, आमदार कल्याणशेट्टी यांना मिळालेले जिल्हाध्यक्षपद तसेच स्वामी समर्थ कारखान्याला मिळालेली…
अक्कलकोटच्या तालुकाध्यक्षपदी तिसऱ्यांदा शंकर म्हेत्रे यांची निवड
अक्कलकोट, दि.३१ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा विस्तार केला असून अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शंकर म्हेत्रे यांची तिसर्यांदा निवड…
वाचनाने साहित्यिक घडला जातो, अक्कलकोटमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन,…
अक्कलकोट, दि.३० : जीवनामध्ये साहित्य असले म्हणजे मनुष्याच्या ज्ञानात भर पडते, साहित्य टिकविण्यासाठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे, वाचनाने साहित्यिक घडला जातो, समाजाला साहित्यिकांची गरज मोठ्या प्रमाणात आहे. अक्कलकोट सारख्या ठिकाणी साहित्याची…
होटगी रोड ‘जैसे थे’ ठेवून बोरामणी विमानतळाचा विकास करा ; अक्कलकोटच्या शिष्टमंडळाने घेतली…
अक्कलकोट ,दि.२८ : सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता होटगी रोड विमानतळ 'जैसे थे' ठेवून एका बाजूने विमान सेवा सुरू करावी आणि बोरामणी विमानतळाचा विकास तातडीने करावा,अशी मागणी अक्कलकोटच्या शिष्टमंडळाने केंद्रीय नागरी विमान वाहतूक…
भूसंपादनातील दिरंगाईमुळे अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्याचे काम अर्धवट ; १६८ कोटींचा निधी मिळूनही…
अक्कलकोट, दि.२७ : प्रशासनाच्या भूसंपादनातील दिरंगाईमुळे अक्कलकोट ते नळदुर्ग चाळीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे.दोन तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या तब्बल १६८ कोटी रुपयेच्या रस्त्याचे काम आता नेमके पूर्ण होणार तरी कधी ? असा सवाल…
तडवळ येथे रिपाइं आठवले गटाच्या शाखेचे उद्घाटन
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमेवर वसलेल्या तडवळ गावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे शाखेचे उद्घाटन रिपाइंचे तालुकाअध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी यांच्या…
अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्यावरील शेतकऱ्यावरचा गुन्हा मागे घ्यावा ; अक्कलकोट तहसीलदारांना निवेदन
अक्कलकोट, दि.२६ : लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट - नळदुर्ग रस्त्यावरील शेतकऱ्यांनी गुन्हा मागे घेण्याची मागणी तहसीलदारांकडे केली. याबाबत येत्या ३० डिसेंबर रोजी चर्चा होणार…
अक्कलकोट ट्रामा केअर प्रकरणी आरोग्य मंत्र्यांनी घातले लक्ष;शिंदे गटाचे तालुका प्रमुख देशमुख यांचा…
अक्कलकोट, दि.२६ : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या ट्रामा केअर सेंटर बद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी लक्ष घातले असून यावर संबंधितांना ट्रामा केअर सेंटर त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले
आहेत. याबाबत त्यांनी आरोग्य उपसंचालकांशी चर्चा…
एस. जी. परमशेट्टी प्रशालेत “गणित दिन” उत्साहात
दुधनी : दुधनी येथील एस. जी. परमशेट्टी हायस्कूल येथे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त शाळेत गणित दिन उत्साहात साजरी करण्यात आले. या निमित्त दि.२० डिसेंबर रोजी शाळेच्या सभागृहात शालेय गणित प्रदर्शन भरविण्यात आले होते.…