Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अक्कलकोट तालुक्यात एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचे निधन ; भोसगे येथील दुर्दैवी घटना
अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यातील भोसगे येथे एकाच दिवशी दोघा सख्ख्या भावाचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अनोख्या घडलेल्या घटनेची चर्चा तालुक्यात सुरू आहे. मृत्यू कोणाला सांगून येत नाही पण भोसगेमध्ये जी घटना घडलेली आहे ती…
अॅड.सर्जेराव जाधव यांचे कार्य समाजाला दिशादर्शक : मोरे ; जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रम
अक्कलकोट, दि.२५ : प्रसिद्ध सरकारी वकील अॅड. सर्जेराव जाधव हे अक्कलकोटचे भूषण आहेत. त्यांनी स्वतःची संपत्ती आणि पैसा हा समाजासाठी समर्पित केला अशी माणसे समाजामध्ये दुर्मिळ असून त्यांचे कार्य खरोखर दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी…
चुंगी प्रशालेतील तेजस काजळे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी
कुरनूर दि.२४ : शालेय शिक्षण क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्यवतीने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशाला, चुंगीचा विद्यार्थी तेजस गणपत…
डॉ. जनार्दन वाघमारे, प्रा. मिलिंद जोशी. अॅड. बी.एस. पाटील यांना ‘मसाप’ अक्कलकोटचे…
अक्कलकोट - येथील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा अक्कलकोटच्या वतीने यंदाच्या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, महाराष्ट्रातील चतुरस्त्र वक्ते प्रा. मिलिंद जोशी, आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.…
शिरवळमध्ये विजेच्या शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक ; शेतकऱ्याची भरपाईची मागणी
अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळाल्याची घटना घडली आहे. सुरेश उर्फ सुरेशचंद्र सुरवसे ( सूर्यवंशी ) असे शेती असलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची गट नं…
अॅड. सर्जेराव जाधव यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये रविवारी कार्यक्रम
अक्कलकोट, दि.२१ : थोर समाजसेवक अॅड. कै.सर्जेराव जाधव यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट, विमलाबाई जाधव न्यास आणि फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येत्या (रविवारी) दि.२५ डिसेंबर रोजी अक्कलकोटमध्ये विविध…
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आजी माजी आमदारांमध्ये जोरदार फिल्डिंग ; ग्रामपंचायतच्या…
कुरनूर दि.२२ : नुकत्याच झालेल्या ग्रमापंचायत निकालानंतर आता तालुक्याचे लक्ष येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे. कारण अक्कलकोट मतदासंघांतील २६ ग्रामपंचायतच्या निकालानंतर आजी माजी आमदारांनी तालुक्यावर वर्चस्व…
हिंदू राष्ट्राची मागणी संविधानिक ; अक्कलकोटच्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदूंचा संघटित होण्याचा…
अक्कलकोट,दि.२१ : हिंदू राष्ट्राची मागणी संविधानिक आहे ती आम्ही मिळविणारच आहोत त्यासाठी आधी हिंदूंनी संघटित होणे गरजेचे आहे या सभेच्या निमित्ताने सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनी केले.…
मधुबन पर्यटन क्षेत्राला विरोध दर्शवण्यासाठी अक्कलकोटमध्ये जैन बांधवांचा मूक मोर्चा, तहसीलदारांना…
अक्कलकोट , दि.२१ : जैन धर्मियांचे झारखंड येथील पवित्र तीर्थक्षेत्र मधुबन हे पर्यटन क्षेत्र घोषित करण्यात आल्याने त्याचा विरोध म्हणून समस्त जैन समाजाच्यावतीने अक्कलकोट येथे मूक मोर्चा काढून तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांना निवेदन देण्यात आले.…
ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अक्कलकोट तालुक्यात बारा गावात परिवर्तनाची लाट; सलगरमध्ये भाजपला तर बोरगाव…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यात रविवारी पार पडलेल्या २० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत अक्षर:शा परिवर्तनाची लाट उसळली आहे. या निवडणुकीत २० पैकी बारा गावात नवे कारभारी आले असून…