ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा काँग्रेसचा झेंडा फडकणार, ग्रामपंचायत निवडणुकीच्या…

कुरनूर : काँग्रेसने देशाला खूप काही दिलेल आहे. गेल्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसने देशाचा विकास केलेला आहे. ही जनता कधीही विसरत नाही. आणि आता परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा काँग्रेसला अक्कलकोट तालुक्यामध्ये जनतेने भरभरून प्रेम…

अक्कलकोट मतदार संघात 26 पैकी 19 ग्रामपंचायतीवर भाजपने केला दावा

अक्कलकोट, दि. 20 : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या 26 ग्रामपंचायतीचे मतमोजणी होवून निकाल हाती आले. या 26 ग्रामपंचायतीपैकी 19 ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टी समर्थकांनी विजय संपादन केल्याचा दावा तालुका अध्यक्ष मोतीराम…

शिंदे – फडणवीस सरकारकडून अक्कलकोटवासियांच्या अनेक अपेक्षा! मोठ्या निधीच्या तरतुदीची मागणी

अक्कलकोट, दि.19 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सध्या राज्याचे राजकारण तापलेले असताना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला सिंचनाकरिता झुकते माप दिले जाते मात्र अक्कलकोट तालुक्याला अद्यापही प्रतिक्षा करावी लागत आहे. याबाबत राज्य सरकारने त्वरीत…

समर्थनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील समर्थ नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री पाटील व उपसरपंच लालसिंग राठोड यांच्याविरोधात सात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या ग्रामपंचायतीचे एकूण नऊ…

अक्कलकोट तालुका शिक्षकेतर संघाच्या अध्यक्षपदी चेतन जाधव तर सचिवपदी चंद्रकांत हरळय्या

अक्कलकोट : सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी अक्कलकोट तालुका माध्यमिक,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर संघाच्या नूतन अध्यक्षपदी मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलचे चेतन जाधव (अक्कलकोट) यांची तर नूतन सचिवपदी श्रीमती धोंडूबाई…

अक्कलकोट तालुक्यातील २० ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोणाचे ? निवडणूक निकालाकडे साऱ्यांचे लक्ष

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१७ : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार हे पाहावे लागणार…

अक्कलकोट तालुक्यात 20 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 79.30 टक्के मतदान, 25 हजार 500 मतदारांनी…

अक्कलकोट, दि.18 : अक्कलकोट तालुक्यात पार पडलेल्या 20 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 79.30 टक्के मतदान झाले असून 25 हजार 500 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काही ठिकाणी किरकोळ वाद-विवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार…

विराटपूर विरागी चित्रपटाच्या प्रचारार्थ अक्कलकोट येथे उद्या शोभायात्रेचे आयोजन

अक्कलकोट : श्री कुमार शिवयोगी यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथाची भव्य शोभायात्रा मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी अक्कलकोट शहरातून निघणार आहे, अशी माहिती अक्कलकोट विरक्त मठाचे मठाधीश बसवलिंग महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.…

चपळगाव ग्रामपंचायतीने दिला दिव्यांगांना न्याय ; उपयोगी वस्तू भेट देऊन निर्माण केला रोजगार

अक्कलकोट, दि.१७ : समाजात अपंग हा घटक नेहमी दुर्लक्षित राहतो या भावनेतूनच चपळगाव ग्रामपंचायतीने त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ देत ग्रामपंचायत निधीतून दिव्यांगांना उपयोगी वस्तू भेट देऊन त्यांना जगण्यासाठी पंख दिले आहेत. त्यांच्या…
Don`t copy text!