Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अक्कलकोट बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी जाहिर ; तालुकाप्रमुखपदी संजय देशमुख तर शहर…
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी केली. अक्कलकोट मध्ये झालेल्या बैठकीला जिल्हाप्रमुख मनिष काळजे, युवासेना…
राहुल गांधी यांच्याबरोबर चालल्या अक्कलकोटच्या शितल आणि लक्ष्मी म्हेत्रे ! म्हेत्रे घराण्यातील युवा…
सचिन पवार
कुरनूर: सोलापुरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अकोला या जिल्ह्यातील पातुर या गावी भारत जोडो यात्रेचे स्वागत केले या यात्रेत अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची कन्या शितल म्हेत्रे व लक्ष्मी म्हेत्रे…
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामगीतेचे वाचन करावे; सिईओ दिलीप स्वामी यांच्या अक्कलकोटमध्ये सूचना
अक्कलकोट, दि.१९ : स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवा. जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामगीतेचे वाचन करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या. अक्कलकोट पंचायत समितीच्या…
महेश माने यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा; वाढदिवशी तरूणाने स्मशानभुमीत बसवले…
अक्कलकोट, दि.१९ : सध्याच्या युगात वाढदिवसाचा ट्रेंड दिवसेंदिवस बदलत चालला आहे.केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी अन् पार्ट्या रंगवून वाढदिवसाचा जल्लोष केला जातोय. परंतु दहिटणे (ता.अक्कलकोट) येथील सामाजिक कार्यकर्ते महेश माने यांनी या सर्व…
वडिलांची आमदारकीची इच्छा पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; कुरनूरच्या कार्यक्रमात गोकुळ शुगरचे…
अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट तालुक्यात आता राजकारणात प्रत्येकाच्या आमदारकीच्या इच्छा अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत. शिंदे घराणे एकच शिल्लक आहे. माझ्या वडिलांचे म्हणजे बलभीमभाऊ शिंदे यांचे स्वप्न अजूनही अधुरे आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता…
कुरनूरच्या हजरत पीर यात्रेला उद्यापासून प्रारंभ; तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल
अक्कलकोट,दि.१६ : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील ग्रामदैवत हजरत पीर सातू सय्यद बाबांच्या यात्रेला गुरुवार दि.१७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ही तारीख ठरविण्यात आली…
ऊस वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी ‘गोकुळ’ ने राबविला उपक्रम;यंदाचा गळीत हंगाम अपघातमुक्त…
अक्कलकोट, दि. १५ : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची सुरक्षितता वाढावी आणि त्याचा इतरांना त्रास होऊ नये यासाठी धोत्री येथील गोकुळ शुगरने 'सुरक्षित वाहन, सुरक्षित ऊस वाहतूक' असा अभिनव उपक्रम राबवला आहे. ऊसवाहतूक करणाऱ्या ज्या वाहनांना…
जीवनात समाधान मिळवण्यासाठी मनापासून काम करा : अभिनव गवीसिद्धेश्वर महास्वामीजी
गुरुशांत माशाळ
दुधनी : समाधान आणि समृद्धी मिळविण्यासाठी मनुष्य सतत तन- मन लावून प्रेमाने आपले कामे केली पाहिजे तरच आपला दैनंदिन जीवनात समाधान आणि समृद्धी प्राप्त होते, असे प्रतिपादन अभिनव गवीसिद्धेश्वर महास्वामीजी (कोप्पळ) यांनी केले.…
जीवनात जय पराजय गरिबी श्रीमंती आली तरी धैर्याने आणि शौर्याने जगले पाहिजे – अभिनव गवी…
अक्कलकोट, दि.14 : प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुख विनाकारण घडत नसतात. त्या काही कारण असतात आणि त्याचे कार्य मन हेच करीत असते. सुर्याशिवाय जसे पृथ्वी चालु शकत नाही तसे देहामध्ये मन असल्याशिवाय हालचाल करु शकत नसल्याचे प.पू.श्री.अभिनव गवी…
बाल दिनानिमित्त विद्यार्थिनींच्या हस्ते व्यायाम शाळा व इनडोअर बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरणाचा शुभारंभ
अक्कलकोट, दि.14 : तालुक्यातील युवकांचे व नागरिकांचे आरोग्य सशक्त व सदृढ रहावे यासाठी व्यायाम आणि खेळ या दोन्हीचा लाभ एकाच छताखाली घेता यावे याकरिता नवीन व्यायाम शाळा व इनडोअर बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरण करण्यात आल्याचे मनोगत आमदार सचिन…