Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना फडामध्ये जाऊन दिवाळी फराळाचे वाटप
अक्कलकोट, दि.२४ : ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना फडामध्ये जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील ऊसतोड मजूर, शेतमजूर यांच्या मुलांना उसाच्या फडात जाऊन दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला.
कारंजा चौक नवरात्र…
चपळगाव येथे शासनाच्या दिवाळी किटचे वाटप
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२४ : दिवाळी निमित्त अक्कलकोट तालुका चपळगाव येथे शासनाच्यावतीने गरिबांची दिवाळी गोड
व्हावी याकरिता शंभर रुपयांमध्ये दिवाळी किट ही योजना यावर्षी राबविण्यात आली.
या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद…
अक्कलकोटमध्ये म्हेत्रे आणि कल्याणशेट्टी यांना मिळाले खमके ‘गॉडफादर’;सत्तेसाठी आगामी…
मारुती बावडे
अक्कलकोट : आता अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यातील निवडणुका या चुरशीच्या ठरण्याचे संकेत मिळू लागले आहेत कारण या दोघांनाही केंद्रात आणि राज्यात खमके 'गॉडफादर'…
चपळगाव गटातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ शुगर तर्फे साखर वाटप
अक्कलकोट, दि.२४ : धोत्री (ता.दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर कारखान्यातर्फे ऊस उत्पादकांची दिवाळी गोड करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त चपळगाव गटातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति २० रुपये किलो दराने २० किलो साखर देण्यात येत…
करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट
अक्कलकोट :श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे एक धार्मिक प्रेरणा देणारे न्यास असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांनी महाप्रसाद सेवे बरोबरच सामाजिक सेवेला…
सूर्यग्रहणामुळे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नित्य दिनक्रमामध्येही बदल; ग्रहण मोक्षानंतर रात्री ८…
अक्कलकोट : अश्विन अमावस्या मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने या दिवशी येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नित्य दिनक्रमा मध्ये बदल करण्यात आल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे…
युनायटेड वे संस्थेकडून सहाशे कुटुंबांना ३ हजार फळरोपांचे वाटप, जलसंजीवनी २.० प्रकल्पाचा उपक्रम
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, : युनायटेड वे मुंबई संस्थेच्या अंमलबजावणीमध्ये आणि जॉन डियर इंडिया प्रा.लि. यांच्या अर्थसाहाय्य मधून जलसंजीवनी २.० प्रकल्पा अंतर्गत ६०० कुटुंबांना ३ हजार फळरोपांचे वाटप करण्यात आले. चार जिल्हा परिषद शाळेला…
गरीब लोकांसोबत अक्कलकोट सखी ग्रुपची दिवाळी साजरी
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२३ : समाजोपयोगी कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सखी ग्रुपने या वर्षीही गरीब व होतकरू लोकांसोबत दिपावली साजरी केली आहे. अक्कलकोट येथील बॅगेहळळी रोड परिसरातील फिरून विक्री करणारे, रामोशी, डवरी गोसावी इत्यादी…
सूर्यग्रहणामुळे वटवृक्ष मंदिर नित्यक्रमात बदल, ग्रहण पर्वात स्वामी दर्शन बंद राहील : इंगळे
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२३ : अश्विन अमावस्या मंगळवार दि. २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने पुरोहित मोहन पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या नित्यक्रमात व स्वामींच्या…
वटवृक्ष देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मिळाली दिवाळी भेट
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२० : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचारी व सेवेकऱ्यांना दिवाळी निमीत्त देवस्थानच्या वतीने एका महिन्याच्या वेतनाइतके बोनस (दिवाळी स्वामीप्रसाद) व मुंबई येथील स्वामी भक्त अॅड. मधुकर वैद्य व…