ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

डॉ.आनंद मुदकण्णा यांचे वैद्यकीय सेवेतील योगदान उल्लेखनीय

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सोलापुरातील प्रख्यात मेंदू विकार तज्ञ स्व.डॉ.आनंद मुदकण्णा  यांचे वैद्यकीय सेवेतील योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या जाण्याने या क्षेत्रात  मोठी उणीव भासणार आहे.शेवटपर्यंत  डॉ.मुदकण्णा हे रुग्णसेवेसाठी समर्पित…

खेळामुळे मुलांचे जीवन समृद्ध होते : लोंढे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी खेळामुळे मुलांचे जीवन समृद्ध होण्याबरोबरच तंदुरुस्त होते. त्यामुळे मुलांनी खेळाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन निवृत्त मंडल अधिकारी बसवराज लोंढे यांनी केले.अक्कलकोट फत्तेसिंह क्रीडा संकुलन येथे तालुकास्तरीय…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ७६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण !

मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील पालघरमध्ये आज दि.३० ऑगस्ट सुमारे ७६ हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण झाले. यामध्ये वाढवण बंदर प्रकल्पाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. तसेच…

नागनहळळी आश्रमशाळेचा बेंगलोरच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी थायलंड येथील बँकौक बँक केमिकल सोसायटी आणि बेंगलोर येथील भारतीय विज्ञान संस्थेची शाखा जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्मॉल स्केल रसायनशास्त्र…

सोलापूर : भरधाव ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा दुर्देवी मृत्यू

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील हैदराबाद रोड महामार्गावरून चंदन काट्याजवळ दि.२९ ऑगस्ट रोजी भरदुपारी भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या…

जरांगे पाटलांनी महायुती सरकारविरोधात दंड थोपटले ; २९ पासून पुन्हा उपोषण !

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येत असतांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महायुती सरकारविरोधात दंड थोपटले. यावेळी त्यांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली. तसेच…

मोठी बातमी : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ आव्हाळे यांची बदली तर कुलदीप जंगम असणार नवे सीईओ

सोलापूर :  प्रतिनिधी राज्यात आगामी विधानसभा निवडणुक येवून ठेपली असतांना आज दि.२९ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुण्याला पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदली करण्यात…

अमोलराजे भोसले यांचा होणार ‘सर सन्मान’ पुरस्काराने सन्मान !

अक्कलकोट : प्रतिनिधी  येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त विजय उर्फ अमोलराजे भोसले यांना स्टेट इंनोव्हेशन अँड रिसर्च फॉउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ‘सर सन्मान’ या पुरस्कार करिता निवड…

मैंदर्गी कन्नड शाळेने घडविली पालकांची सहल !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील मैंदर्गी कन्नड मुली शाळा येथील पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीसह जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओढा वाढण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविला आहे.शाळेतील मुलींच्या पालकांना आता श्रावण महिन्यात श्रीशैलम,…

जरांगे पाटलांचा इशारा : तुम्हाला निवडून देण्याचा ठेका घेतला आहे का?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केले असून आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसत आहे. विधानसभा नवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुक उमेदवारांच्या…
Don`t copy text!