Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
दुःखद वार्ता : संतोषीताई बाळासाहेब मोरे यांचे निधन
अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट पंचायत
समितीचे माजी विरोधी पक्ष नेते तथा फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक श्री बाळासाहेब मोरे यांच्या धर्मपत्नी संतोषीताई बाळासाहेब मोरे ( वय - ४२ ) यांचे काही वेळापूर्वी हृदयविकाराने दुःखद निधन झाले…
जयहिंद शुगरची गाळप क्षमता वाढवली : माने देशमुख,यंदा १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुका व दक्षिण सोलापूर तालुक्यात विक्रमी उसाचे लागण झाल्याने आता बहुसंख्य शेतकरी बांधवांना यंदा उस वेळेवर जाईल की नाही यांची चिंता सध्या सतावत आहे.मात्र जयहिंद शूगरचे कारखाना व्यवस्थापनाने ऊस…
अक्कलकोट येथे महात्मा गांधींच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन ; केंद्रीय संचार ब्यूरोचा…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि. ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी यांची जयंती हा कालावधी “सेवा पंधरवड़ा” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय…
मातोश्री लक्ष्मी शुगरला ऊस देऊन सहकार्य करावे : म्हेत्रे ; दहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.३० : अक्कलकोट तालुक्यात यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्री लक्ष्मी शुगर ऊस गाळपासाठी सज्ज असून कारखान्यावरील सर्व यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्याचे चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे…
राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित विशेष पोषण संवाद मेळावा संपन्न; केंद्रीय संचार ब्यूरोचा विशेष उपक्रम
अक्कलकोट : भरडधान्यांचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्याचा वापर दैनंदिन आहारामध्ये करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सोलापूर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ अनिता सराटे-शेळके यानी आज येथे केले. भारत सरकारच्या…
चिंचोळी – अक्कलकोट एसटी सेवा सुरू, ग्रामस्थांनी केले जल्लोषात स्वागत
दुधनी दि. २८ : घटस्थापनेच्या मुहूर्तावर चिंचोळी (मै) - अक्कलकोट एसटी सेवा बस सेवा करण्यात आली आहे,. यामुळे ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे. एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, युवा नेत्या शीतल म्हेत्रे…
भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडी अक्कलकोट शहर अध्यक्ष फैजअहमद उर्फ नन्नू कोरबू यांची बी. एस.…
अक्कलकोट : भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडी अक्कलकोट शहर अध्यक्ष फैजअहमद ऊर्फ नन्नू कोरबू यांची बी. एस. एन. एल. च्या सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्यातील मान्यवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.
नवी…
तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त शेख मित्र परिवारातर्फे ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप
अक्कलकोट, दि.२८ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सरफराज शेख मित्र परिवाराच्यावतीने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे फळे, बिस्कीट, पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक सद्दाम शेरीकर,शिव…
शक्तीदेवी ट्रस्टच्या धार्मिक, सामाजिक कार्याने नारीशक्तीचा गौरव – पवित्रा खेडगी
अक्कलकोट: येथील श्री शक्तीदेवी ट्रस्टने गेल्या २५ वर्षापासून नवरात्र महोत्सवासह विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवून नारीशक्तीचा गौरवच केला असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका पवित्रा खेडगी यांनी केले. संजय नगर खासबाग…
अक्कलकोटमध्ये दसरा महोत्सवाची परंपरा पुन्हा सुरू होणार ! जनतेने केलेल्या सूचनांचा आदर; श्रीमंत…
अक्कलकोट, दि.२७ : सर्वांच्या सहकार्याने यंदापासून दसरा महोत्सवाची परंपरा पुन्हा एकदा आपल्याला पुढे चालवावयाची आहे जनतेने केलेल्या सूचनांचा आदर केला जाईल आणि त्याप्रमाणे दसरा महोत्सव सर्वसमावेशक सर्व जातीत धर्मांना एकत्रित करून…