---Advertisement---

दुःखद वार्ता : संतोषीताई बाळासाहेब मोरे यांचे निधन

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट पंचायत
समितीचे माजी विरोधी पक्ष नेते तथा फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक श्री बाळासाहेब मोरे यांच्या धर्मपत्नी संतोषीताई बाळासाहेब मोरे ( वय – ४२ ) यांचे काही वेळापूर्वी हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून, एक मुलगी असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा आज शनिवारी दुपारी ३ वाजता कुरनूर (ता. अक्कलकोट ) येथील राहत्या घरापासून निघणार आहे.संतोषीताई मोरे या खूप धार्मिक आणि मनमिळावू होत्या.त्यांच्या निधनाने मोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.निधनाने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!