Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
काशीपीठाकडून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा सन्मान
अक्कलकोट, दि.१६ : वाराणसी येथे पट्टाभिषेक सोहळ्यासाठी गेलेल्या माजी ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा काशीपीठाचे जगदगुरू श्री श्री श्री १००८ डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात…
धोत्रीत २१ मे रोजी गोकुळ शुगर तर्फे शेतकरी स्नेहमेळावा व कृषी प्रदर्शन; सामाजिक न्याय मंत्री धनंजय…
अक्कलकोट, दि.१६: दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड तर्फे येत्या
२१ मे रोजी गाळप हंगाम सांगता समारंभ
व भव्य शेतकरी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी…
मंद्रूपचे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा अनोखा आदर्श;लग्नात रक्तदान,वृक्ष वाचवा,स्त्रीभ्रूण हत्या…
सोलापूर,दि १४ : विवाह सोहळा हा भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा पंधरावा संस्कार मानला जातो. हा सोहळा शानदार,जानदार होण्यासाठी पैशांची मोजदाद केली जात नाही. त्यामुळे अनेक विवाह सोहळ्यात पैशांची उधळपट्टी करून डामडौल केला…
अक्कलकोट शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
सचिन पवार
अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट
शहर व तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.या अवकाळी पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.शहर व परिसरातील…
परमसद्गुरू श्री गजानन महाराजांचा जन्मदिवस यंदा श्री क्षेत्र देहूगाव येथे साजरा होणार ;डॉ.पुरुषोत्तम…
अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोटनिवासी परमसद्गुरू श्रीगजानन महाराज , शिवपुरी ,अक्कलकोट यांचा जन्मदिवस यंदा श्री क्षेत्र देहूगांव येथे साजरा होणार असल्याची माहिती विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी दिली.
हा कार्यक्रम…
शेतकऱ्यांनी प्रयोगात्मक शेतीकडे वळले पाहिजे; कुरनूर येथील शेतकरी मेळाव्यात आयएएस ज्ञानेश्वर पाटील…
अक्कलकोट, दि.११ : आज कालच्या शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे तसेच शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून प्रयोगात्मक शेतीकडे वळले पाहिजे तरच शेती फायद्याची ठरू शकते,असे मत मध्यप्रदेशच्या…
चुंगी येथील ‘लावण्यरंग’ कार्यक्रमात हाणामारी
सचिन पवार
अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे अमोघसिद्ध महाराज यांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लावण्यरंग या कार्यक्रमा दरम्यान मोठी हाणामारी पाहायला मिळाली.यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.लावणीचा…
सुरत-चेन्नई महामार्गाची मोजणी ‘ या ‘ महिन्यात सुरू होणार ; प्रशासनाने दिली अधिकृत माहिती
सोलापूर,दि.9 (जिमाका): सुरत-चेन्नई महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 15 गावे, दक्षिण सोलापूर चार गावे आणि अक्कलकोट…
रिणाती इंग्लिश मिडीयम स्कूलमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ; सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली भेट
अक्कलकोट, दि.९ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम रिणाती इंग्लिश मिडीयम स्कूल करत आहे.यापुढेही असेच कार्य संस्थेने चालू ठेवावे,अशी अपेक्षा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…
निवडणुकांच्या तोंडावर अक्कलकोटमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर !
अक्कलकोट, दि.८ : ऐन उन्हाळ्यात अक्कलकोटकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.विजेच्या अडचणीमुळे शहराला सध्या आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत
असून नागरिक या समस्येने पुरते हैराण
झाले आहेत.निवडणुका तोंडावर
आहेत तरीही हा प्रश्न…