ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

नागणसुर मठाचे रेवणसिद्ध महास्वामीजीं लिंगैक्य,शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट दि.१४ : नागणसुर (ता.अक्कलकोट ) येथील बसवलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती म.नि.प्र रेवणसिद्ध महास्वामीजीं (वय - ७८ )यांचे वार्धक्याने गुरुवार दि.१४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता लिंगैक्य झाले. पुराण,…

ॲड.सर्जेराव जाधव यांच्या सारखी माणसे समाजात दुर्मिळ : डॉ.बिराजदार ;पुण्यस्मरणानिमित्त विविध…

अक्कलकोट, दि.४ : आजच्या जगात ॲड.सर्जेराव जाधव यांच्या सारखी माणसे मिळणे दुर्मिळ आहे.त्यांच्या नावे उभी असलेली संस्था हजारो संस्थांना प्रेरणादायी आहे,असे गौरवोद्गार प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी काढले.ॲड.जाधव यांच्या २४ व्या…

चप्‍पळगाव ग्रामपंचायतीला १ लाख रुपयाचा बीमा ग्राम पुरस्कार;विविध विकास कामांवर होणार खर्च

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील चप्‍पळगाव ग्रामपंचायतीला यंदाचा १ लाख रुपयाचा बीमा ग्राम पुरस्कार मिळाला आहे.या माध्यमातून गावाचा विकास साधला जाणार आहे.ज्या गावातून एलआयसीला जास्तीत जास्त इन्शुरन्स जमा होतात त्या…

माजी मंत्री म्हेत्रेंच्या एकसष्ठीनिमीत्त अक्कलकोटमध्ये मंत्र्यांची मांदियाळी ; ८ एप्रिलला भव्य…

अक्कलकोट,दि.४ : राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या एकसष्ठीनिमीत्त येत्या ८ एप्रिल रोजी राज्यातील विविध मंत्री उपस्थित राहणार आहेत.यानिमित्त त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यात विविध…

वटवृक्ष मंदिरात प्रकट दिनी स्वामी समर्थांच्या नामघोषाने आसमंत दुमदुमले

मारुती बावडे अक्कलकोट,दि.३ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा रविवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ महाराज की…

सर्जेराव जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रम

अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोटचे समाजसेवक तथा पुणे येथील प्रमुख सरकारी वकील कै. एडवोकेट सर्जेराव जाधव यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवार दि. ४ एप्रिल रोजी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची…

लोकनेते ब्रह्मानंद मोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ५ एप्रिलपासून कुरनूरमध्ये कार्यक्रम,६ एप्रिलला…

अक्कलकोट, दि.२२ : लोकनेते कै. ब्रह्मनंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्यावतीने कुरनूर (ता.अक्कलकोट) येथे ब्रह्मानंद मोरे यांच्या २३ व्या पुण्यस्मरणानिमित्त ५ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे…

सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू

मुंबई, दि. 30 : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम दिनांक 17 मार्च 2022 रोजी जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे.…

पौरोहितांच्या मंत्रोच्चारात स्वामींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात, निर्गुण पादुका गाभाऱ्यात…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.२७ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराच्या मुळ गाभाऱ्यातील स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व निर्गुण पादुकांची स्थानापन्नता विधीवत धार्मिक सोहळयांनी मोठ्या उत्साहात भक्तीमय…

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत लक्ष्मण शक्ती सोहळा उत्साहात; कुरनूर व परिसरातील भाविकांचे वेधले लक्ष

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडला.या सोहळ्याने भाविकांचे लक्ष वेधले.…
Don`t copy text!