Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
मोट्याळच्या शेतकऱ्यांने ५० गुंठ्यात घेतले भोपळ्याचे ९ लाखाचे उत्पन्न ; प्रयोगशील शेतीचा आधार घेत…
मारुती बावडे
अक्कलकोट ,दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये डांगर भोपळ्याची शेती पिकवली असून फक्त ३ महिन्यात ५०
गुंठ्यामध्ये ९ लाखाचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.यामुळे परिसरातून कौतुक होत…
उजनी धरणाचे पाणी हिळळी बंधाऱ्यापर्यंत सोडा ; उपसभापती प्रकाश हिप्परगी यांनी केली मागणी
अक्कलकोट, दि.७ : उजनी धरणाचे पाणी हिळळी बंधाऱ्यापर्यंत सोडावे या मागणीसाठी उपसभापती प्रकाश हिप्परगी यांनी अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना निवेदन दिले आहे.याबाबत अक्कलकोट तालुका भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी…
मिरजगी प्रशालेच्या शालेय समितीच्या चेअरमनपदी माणिक साळुंके
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.७ : फत्तेसिंह शिक्षण संस्था अंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी प्रशालेच्या शालेय समितीच्या चेअरमनपदी माणिक साळुंके यांची निवड करण्यात आली.
या संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली. त्यानंतर प्रत्येक…
शांभवी फाऊंडेशन तर्फे दुधनी येथे महिलादिनी विविध कार्यक्रम
अक्कलकोट, दि.६ : जागतिक महिला
दिनाचे औचित्य साधून येत्या मंगळवार दि.८ मार्च रोजी दुधनी येथे शांभवी फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनच्या संस्थापिका वैशाली म्हेत्रे यांनी दिली.…
नागणसुर येथे मंगळवारी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.६ : जिल्हा परिषद सदस्या शिलवंती भासगी यांच्या प्रयत्नातुन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या सहकार्याने नागणसुर गावात साकारलेल्या साडे तीन कोटींच्या विविध कामांचा लोकार्पण सोहळा
तर…
कुरनूर धरणातून रब्बी पिकासाठी शुक्रवारी पाणी सोडणार
अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणातून रब्बी पिकांसाठी येत्या
शुक्रवारपासून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.पाटबंधारे विभागाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत बुधवारी हा घेण्यात आला.या बैठकीत धरणातील…
कार्य सिद्धीस नेण्यासाठी आरोग्य उत्तम असणे गरजेचे; अक्कलकोट येथे मान्यवरांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे…
अक्कलकोट,दि.२ : कुठलेही कार्य सिद्धीस नेण्यासाठी प्रत्येकाचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे सर्व संपत्तीत शरीर संपत्ती ही सर्व श्रेष्ठ संपत्ती आहे,असे प्रतिपादन खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.अक्कलकोट येथील…
आता बघतोच.. कॉन्ट्रॅक्टर कसा काम करत नाही ते..मी स्वतः नारळ फोडेन. काम करून घेईन. प्रा. सुरवसे…
अक्कलकोट - (प्रतिनिधी) राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील अक्कलकोट दौऱ्यावर होते. या संवाद कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे यांनी अक्कलकोट तालुक्यातील खराब रस्त्यांची…
खंडोबाच्या भंडाऱ्यात न्हाली अवघी अक्कलकोट समर्थ नगरी ! जेजुरीच्या स्वामी पादुकांचे भक्तिमय वातावरणात…
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.२७ : जयाद्री ते प्रज्ञापुरी अर्थात जेजुरी ते अक्कलकोट या चरण पादुका रथ सोहळ्याचे अक्कलकोट समर्थ नगरीमध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.खंडोबाच्या भंडाऱ्यात न्हाली अवघी,अक्कलकोट समर्थ नगरी असेच…
सकल मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी अक्कलकोट येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
अक्कलकोट, दि. २६ : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी यासंदर्भात घोषणा केली…