ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

शावळमध्ये शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथे शिवछत्रपती ग्रामविकास मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्त मूर्तीची प्रतिष्ठापना,मिरवणूक, लहान मुलांच्या…

अन सलगर ग्रामस्थांच्या मदतीला धावून आल्या शीतल म्हेत्रे !

अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथील काही ग्रामस्थांच्या रेशनकार्डची मोठी दुरावस्था झाली होती.कित्येकांचे फाटले होते,तर काहींकडे नव्हतेच ! ही बाब ज्यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांची कन्या शितल…

फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी राजीव माने तर उपाध्यक्षपदी प्रल्हाद जाधव

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट येथील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार बाबूराव माने यांचे पुत्र राजीव माने यांची तर उपाध्यक्षपदी प्रल्हाद जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत…

रासप पदाधिकार्‍यांच्यावतीने मोटार सायकलवर राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रचार व प्रसाराला सुरुवात…

अक्कलकोट  : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री राष्ट्रनायक महादेवजी जानकर आणि पक्षाचे चिन्ह मोटारसायकलवर रेडीयम करून राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रचार व प्रसार व्हावा. पक्षाचे संघटनात्मक विस्तार व्हावे आणि आगामी होणाऱ्या जिल्हा…

अध्यात्माचे गाढे अभ्यासक डॉ. हेरंबराज पाठक यांचे निधन, संगीत क्षेत्रातून हळहळ

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.७ : अध्यात्माचे गाढे अभ्यासक तथा जेष्ठ संगीत विशारद डॉ.हेरंबराज पाठक ( वय -५९ ) यांचे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,पत्नी असा परिवार आहे.…

फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत कै.सर्जेराव जाधव विकास पॅनलचे वर्चस्व; ७ पैकी ७ जागांवर…

अक्कलकोट, दि.६ : फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कै. सर्जेराव जाधव श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था विकास पॅनलने सात पैकी सात जागा जिंकून वर्चस्व प्राप्त केले.यात प्रगती विकास पॅनलचा पराभव झाला.या संस्थेच्या…

ऑलिम्पिक नॅशनल स्केटिंग चॅम्पिअनशिपमध्ये शाश्वत कासारला कांस्यपदक

अक्कलकोट, दि.२ : नुकत्याच पणजी गोवा येथे झालेल्या मिशन ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे आयोजीत मिशन ऑलिम्पिक नॅशनल स्केटिंग चॅम्पिअनशिप २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्यातर्फे पुण्याच्या मुळ (कुरनुर ता.अक्कलकोट जि.सोलापूर) येथील शाश्वत महावीर…

देशाच्या अर्थसंकल्पावर अक्कलकोट तालुक्यातील विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया

अक्कलकोट, दि.१ : देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील विविध मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण बघूयात. या अर्थसंकल्पाचे संमिश्र प्रतिसाद तालुक्यात उमटले आहेत.…

कोरोना नंतरचा दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प,सी ए उटगे यांची प्रतिक्रिया

अक्कलकोट, दि.१ : आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी दूरगामी परिणामकारक तरतुदी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, रेल्वे, शिक्षण आणि शेती क्षेत्रात भरीव निधीची तरतूद केली आहे, साहजिकच रोजगाराची…
Don`t copy text!