ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

आगामी काळात दत्ता शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळ देईल : टोपे ; धोत्री येथील गोकुळ शुगर…

अक्कलकोट : गोकुळ परिवाराचे व्हिजन चांगले आहे. त्यामुळे आगामी काळात चेअरमन दत्ता शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बळ दिले जाईल,  अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री…

सामाजिक जाणिवेतून डॉ.भोई यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ; अक्कलकोट येथे भोई समाज…

अक्कलकोट  : पुण्यासारख्या शहरातुन सामाजिक जाणीव व बांधिलकीतून डॉ. मिलिंद भोई यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्त केलेले कार्य हे निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी…

अक्कलकोट ट्रॉमा केअर सेंटरच्या कर्मचारी भरतीचा प्रश्न एक महिन्यात मार्गी लावू ; आरोग्यमंत्री राजेश…

अक्कलकोट  : राज्य सरकार आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्नांना सातत्याने प्राधान्य देत आहे या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहर व तालुक्यात निर्माण झालेला ट्रॉमा केअर सेंटरचा प्रश्न एका महिन्याच्या आत आपण मार्गी लावू आणि ते प्रत्यक्षात सुरू करण्याची…

कुरनूरला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी; आरोग्य मंत्री टोपे यांना ग्रामपंचायतीतर्फे…

अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मंजुरी मिळावी या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्यावतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सरपं व्यंकट मोरे यांनी ग्रामस्थांसह निवेदन सादर केले. गोकुळ शुगरच्या…

सामाजिक कार्यकर्ते डॉ.मिलिंद भोई यांचा उद्या अक्कलकोटमध्ये सत्कार

अक्कलकोट, दि.२९ : पुणे येथील नामवंत डॉक्टर तथा अनेक पुरस्कार प्राप्त, समाजिक कार्यकर्ते डाॅ. मिलिंद भोई यांचा उद्या ( रविवारी ) अक्कलकोट शहरात नागरी सत्कार सोहळा होणार आहे,अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी…

खासदार सुनील तटकरे यांचे अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वागत;सहकुटुंब घेतले श्री…

अक्कलकोट, दि.२९ : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचे अक्कलकोट शहरात तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.तटकरे हे परिवारासोबत श्री स्वामी समर्थांच्या…

मातोश्री लक्ष्मी शुगरकडून १५ डिसेंबरपर्यंतची ऊसबिले अदा; चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे यांची माहिती

अक्कलकोट, दि.२९ : रूद्देवाडी (ता.अक्कलकोट ) येथील मातोश्री लक्ष्मी शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात १५ डिसेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २००० रूपये प्रमाणे रक्कम अदा केले असल्याची माहिती…

तुळजाभवानीला गाळपासाठी परिपक्व ऊसच पाठवा : मधुकरराव चव्हाण यांचे आवाहन, गळीत हंगाम कार्यक्रम…

अक्कलकोट, दि.२८ : कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या कष्टाने सुरू केला आहे याची जाण ठेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही तुळजाभवानी कारखान्याला चांगला परिपक्व झालेला ऊसच पाठवावा, असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे बोलताना…

सांगवी बुद्रुक ग्रामस्थांना मिळणार केवळ पाच रुपयांत शुद्ध पाणी; जि. प सदस्य आनंद तानवडे यांच्या…

अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीकाठी वसलेल्या सांगवी बुद्रुक गावाला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. मात्र सरपंच वर्षा भोसले यांच्या पुढाकारातून अखेर तो मार्गी लागला असून आता आरओ प्लांटच्या…

अकलकोट शहर महिला काँग्रेसच्यावतीने हळदी कुंकु कार्यक्रम उत्साहात

अक्कलकोट, दि.२७ : हळदीकुंकू कार्यक्रमामुळे महिलांना एकत्रित येण्याची संधी आहे. यामुळे संघटनात्मक बांधणी पक्षाची चांगली होऊ शकेल, असे मत काँग्रेसच्या युवा नेत्या शीतलताई म्हेत्रे यांनी व्यक्त केले. अक्कलकोट शहर महिला काँग्रेस कमिटीच्या…
Don`t copy text!