Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
मकर संक्रांतीनिमित्त गळोरगीत १२४ जणांचे रक्तदान
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथे श्री रेवणसिध्देश्वर यात्रा महोत्सव निमित् गोपाबाई दमाणी रक्तपेढी, अश्विनी ब्लड बँक सोलापूर व हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात १२४ जणांनी…
चपळगाव येथे बाणेगाव यांनी वडिलांच्या स्मरणार्थ केली पाण्याची सोय
मारुती बावडे
अक्कलकोट, दि. १६ : आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त चपळगाव येथील बसवनगरमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करून राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा.राजरतन बाणेगाव यांनी गावाप्रति सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या…
हर्रss बोला हर्रच्या गजरात… सिद्धारामेश्वरांच्या जयघोषात होम विधी सोहळा संपन्न
गुरुशांत माशाळ
दुधनी: “बोला एकदा भक्त लिंग हर्रss बोला हर्रss, सिद्धारामेश्वर महाराज की जय, शांतलिंगेश्वर महाराज की जय, श्रीशैल मल्लिकार्जुन महाराज की जय” अशा जयघोषात दुधनी येथील ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धारामेश्वरांच्या यात्रेतील…
महादेव जानकर कोरोनामुक्त होण्यासाठी रासपच्या पदाधिकाऱ्यांनी केला अभिषेक
अक्कलकोट : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर हे चार दिवसापुर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून ते बीड जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिंता…
दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर अक्षता सोहळा साध्या पद्धतीने संपन्न
गुरुशांत माशाळ,
दुधनी दि. १३ : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली सर्व नियम पाळत "बोला एकदा भक्तलिंग हर्रss बोला हर्रss” “शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज कि जय, श्री शांतलिंगेश्वर महाराज कि जय” या जयघोषात ग्रामदैवत शिवयोगी…
अक्कलकोट नगरपरिषदेत ११० सफाई कर्मचा-यांची आरोग्य तपासणी
अक्कलकोट,दि.१२ : अक्कलकोट नगरपरिषदेमार्फत स्वामी विवेकानंद जयंती आणि जिजाऊ माता जयंती याचे औचित्य साधुन ११० सफाई कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यात अक्कलकोट शहरातील विविध डॉक्टरांनी योगदान दिले.
शासनाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत…
अक्कलकोट तालुक्यात शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार ; जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांची…
अक्कलकोट दि.१२ : अक्कलकोट तालुक्यात आगामी होणारी जिल्हापरिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितले. शिव संवाद अभियान दोन अतंर्गत सोलापूर जिल्ह्यातील पहिली…
तोळणूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रा कोरोनामुळे रद्द
अक्कलकोट, दि.१२ : मिनी सिद्धेश्वर यात्रा म्हणून ओळखली जाणारी अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर येथील ग्रामदैवत श्री.सिद्धरामेश्वर यात्रा या वर्षीही कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मानकरी, पुजारी, पंचकमिटी…
दुधनी सिद्धरामेश्वर यात्रा रद्द, फक्त धार्मिक विधीच होणार
दुधनी दि. ११ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा महोत्सव राज्यात कोरानाचा पादुर्भाव असल्याने रद्द करण्यात आले असुन मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मोजक्याच मानकरी - सेवेकरी मंदिर समितीच्या प्रमुख…
अक्कलकोट तालुक्यात जलजीवन मिशन व रस्त्यांच्या कामासाठी ७ कोटींचा निधी मंजूर; माजी मंत्री सिद्धाराम…
अक्कलकोट, दि.११ : हर हर घर को नल या संकल्पनेतून जलजीवन मिशन योजना राज्य शासनाकडून राबविली जाते.या योजनेंतर्गत प्रत्येक घरास नळ व शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याचा संकल्प आहे. या योजनेंतर्गत मागणी केल्याप्रमाणे महाविकास आघाडीने अक्कलकोट…